कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

Updated:March 28, 2026 14:06 IST2026-03-27T20:21:02+5:302026-03-28T14:06:12+5:30

Summer Special Cotton Short Kurtis for Women : पाठीमागच्या गळ्याला आकर्षक मोठ्या आकाराचे गोंडे किंवा लटकन लावल्यानं कुर्तीला फेस्टिव्ह टच मिळतो.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

शॉर्ट कुर्ती सध्याच्या फॅशनमध्ये सध्या खूपच लोकप्रिय आहेत शॉर्ट कुर्तीला फ्रंटला व्ही नेक, अंगरखा स्टाईल किंवा चायनीज कॉलर अधिक उठावदार दिसते. यावर लहान बटणं किंवा एम्ब्रॉयडरी करून कुर्तीला स्टायलिश लूक देता येतो. (10 Designs Cotton Short Kurtis for Women)

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

कुर्तीच्या पाठीमागे डीप राऊंड नेक, की डोल डिझाईन किंवा नोट असलेली बॅक सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामुळे कुर्तीला इंडो वेस्टर्न टच मिळतो. (Summer Special Cotton Short Kurtis for Women)

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

शॉर्ट कुर्तीमध्ये पेपलम स्टाईल, स्ट्रेट कट किंवा ए लाईन असे विविध प्रकार असतात. जे जीन्स किंवा धोती पँटवर छान दिसतात.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

फ्रंटला पोटली बटणं, लेस वर्क किंवा लेस लावल्यामुळे साधी कुर्तीही खास प्रसंगांसाठी परिधान करता येते.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

दैनंदिन वापरासाठी सुती कापडावरील फ्लोरल प्रिंट्स आणि ऑफिससाठी इतक किंवा कलमकारी प्रिंट्स लोकप्रिय आहेत.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

शॉर्ट कुर्तीला पफ स्लिव्हज, बेल स्लिव्हज किंवा फ्लेअर्ड स्लिव्हज लावल्यास ती अधिक मॉडर्न दिसते.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

कोपरापर्यंतच्या स्लिव्हजवर छोटी लेस लावणं हा उत्तम पर्याय आहे. फुल स्लिव्हजचे कुर्ते सध्या ट्रेंडीग आहेत.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

कुर्तीला खालचा भाग एका बाजूनं लांब आणि एका बाजूनं आखूड ठेवल्यास त्याला एक युनिक आणि ट्रेंडी लूक मिळतो.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

कुर्तीच्या पुढच्या बाजूला मिरर वर्क किंवा हातानं केलेलं भरतकाम केल्यानं ती साध्या जीन्सवरही खूप उठावदार दिसते.

कॉटन शॉर्ट कुर्तींचे १० स्टायलिश डिझाईन्स, जीन्स-प्लाझोवर ही दिसतात शाेभून

शॉर्ट कुर्तीला दोन्ही बाजूंनी छोटे कट दिल्यास ती घालताना आरामदायक वाटते आणि लेगिग्स किंवा प्लाझोसोबत छान मॅच होते.