उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

Updated:February 11, 2026 16:22 IST2026-02-11T12:34:54+5:302026-02-11T16:22:57+5:30

Summer Special Cotton Bandhani Dress pieces : बांधणीची ओढणी तुम्ही प्लेन ड्रेसवर घेऊनसुद्धा एक ट्रेंडी इंडो वेस्टर्न लूक तयार करू शकता.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

बांधणी (Bandhani Work) ही भारताची खासकरून गुजरात आणि राजस्थान भागातील पारंपारीक कला आहे. जी सध्या फॅशन जगतात प्रचंड लोकप्रिय होत आहे. या कलेमध्ये कापडाला बारीक गाठी मारून रंगवले जाते. ज्यामुळे त्यावर अतिशय सुंदर आणि नाजूक नक्षीकाम केले जाते. (Summer Special Cotton Bandhani Dress pieces)

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

बांधणीच्या ड्रेस मटेरियलमध्ये वापरले जाणारे डोला स्लिक, क्रेप आणि कॉटनचे कापड उन्हाळ्यात आणि सणासुधीला अतिशय आरामदायक आणि उठावदार दिसतात. (10 Colors Of Bandhani Dresses)

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

सध्या बांधणीमध्ये गोटा पट्टी, मिरर वर्क आणि कुंदर वर्क केलेले ड्रेस पीस महिलांच्या पसंतीस उतरत आहेत.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

यामध्ये लाल, पिवळा, गुलाबी आणि हिरव्या रंगांचे आकर्षक कॉम्बिनेशन्स पाहायला मिळत आहेत. जे कोणत्याही कार्यक्रमांसाठी परफेक्ट ठरतात.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

बांधणीची फॅशन कधीही जुनी होत नाही. साध्या घरगुती कार्यक्रमांपासून ते लग्नसमारंभआंपर्यंत हे ड्रेसेस रॉयल लूक देतात.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

बांधणीची ओढणी तुम्ही प्लेन ड्रेसवर घेऊनसुद्धा एक ट्रेंडी इंडो वेस्टर्न लूक तयार करू शकता.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

सध्या बांधणी ड्रेस मटेरिअलचा वापर फक्त पारंपारीक सलवार कमीजसाठीच नाही तर को-आर्ड सेट्स, कफ्तान आणि अनारकली गाऊन्ससाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

पूर्वी प्रामुख्यानं सुती कापडात मिळणारी बांधणी आता गजी सिल्क, चिनॉन आणि मोडल सॅडीन अशा उच्च दर्जाच्या कापडांमध्ये उपलब्ध असते.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

जरी बांधणी नाजूक असली तरी आता कलर कास्ट तंत्रज्ञानामुळे अनेक ब्रॅडेंड बांधणी मेटरिअलचे रंग जात नाहीत.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे बांधणी ड्रेस मटेरिअल; १० ट्रेंडींग कलर्स- उकाडा टाळणारी कूल फॅशन

बांधणीच्या ड्रेसेसमध्ये तुम्हाला बरेच कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतील. हे उन्हाळ्याच्या सिजनसाठी उत्तम ठरतील.