हिवाळ्यासाठी खास फुल स्लीव्ह्जचे कॉटन कुर्ता सेट्स; १० डिजाईन्स-डेलीवेअरसाठी सुंदर पर्याय
Updated:November 17, 2025 18:05 IST2025-11-17T16:40:06+5:302025-11-17T18:05:19+5:30
Special Full Sleeve Kurta Sets for Winter : हे सेट्स सलवार, चुडीदार, प्लाझो आणि विविध बॉटमवेअर सोबत येतात.

हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी आणि त्याचबरोबर फॅशनेबल दिसण्यासाठी फुल हातांचे कुर्ता सेट्स एक उत्तम पर्याय आहे. (10 Patterns Of Full Sleeves Kurta Sets)
हे कुर्ता सेट्स सहजा जाड आणि उबदार कापडांमध्ये उपलब्ध असतात. जसं की कश्मिरी लोकर,जाड कॉटन, मखमली, रेयॉनचे जाड कापड यात बरेच बऱ्याच असतात. (Special Full Sleeve Kurta Sets for Winter)
पूर्ण बाह्यांमुळे थंडीपासून पुरेसं संरक्षण मिळतं आणि हात झाकले जातात.
हे सेट्स सलवार, चुडीदार, प्लाझो आणि विविध बॉटमवेअर सोबत येतात.
हिवाळ्याच्या दिवसांत ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही खास प्रसंगांना जाण्यासाठी हे कुर्ता सेट्स उत्तम पर्याय आहेत.
साधे, कमी डिझाईन्सचे कॉटन किंवा रेयॉनचे फुल स्लिव्हज सेट्स दैनंदिन वापरासाठी ऑफिसला घालण्यासाठी आरामदायक असतात.
थंडी जास्त असल्यास यावर शाल किंवा जॅकेट घालून लूक पूर्ण करता येईल.
हे सेट्स स्टायलिश लूकसह थंडीत आरामदायक उब देखील देतात.
फ्लोरल प्रिंटचे कुर्ता सेटस तुम्हाला खूपच सुंदर लूक देतील. यावर तुम्ही फुलांच्या रंगाची लेगिन्ज किंवा जेगिन्ज घालू शकता.
तुम्हाला साधा सोबर लूक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचे कुर्ताज घालू शकता.