couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

Updated:November 11, 2025 17:41 IST2025-11-11T16:47:07+5:302025-11-11T17:41:13+5:30

Special Collection of Couple Rings :

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

साखरपूडा किंवा एनिव्हर्सरी अशा समारंभांसाठी कपल रिंग्ज या मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जातात. कपल रिंग्जच्या बऱ्याच नवनवीन डिजाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. (Special Collection of Couple Rings)

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

कपल रिंग्लसमध्ये साध्या,सिंपल डिजाईन्सना जास्त मागणी असते. या अंगठ्या प्रामुख्यानं १८ कॅरेट किंवा २२ कॅरेट किंवा पांढर्‍या सोन्यात बनवल्या जातात. (Light Weight Designs Of Couple Rings)

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

साध्या आणि पारंपारीक सपाट पट्ट्यांपासून ते अधुनिक, नक्षीकाम केलेल्या कटवर्क आणि हिऱ्यांच्या सेटिंग्स असलेल्या बऱ्याच डिजाईन्स उपलब्ध आहेत.

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

अनेक जोडपी पूर्णपणे जुळणाऱ्या किंवा पूरक डिझाईन्सच्या अंगठ्या निवडतात.

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

यात हिरे किंवा इतर रत्न जेमस्टोन्स वापरले जातात. अनेकदा मध्यभागी एक मोठा हिरा किंवा लहान हिऱ्यांची सेटींग असते.

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

अंगठीच्या आत नाव, खास तारीख किंवा छोटा संदेश कोरून वैयक्तिक स्पर्श देणं खूपच लोकप्रिय आहे.

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

दैनंदिन वापरासाठी त्या आरामदायक असाव्यात यासाठी अनेक अंगठ्या कंफर्ट फिटीमध्ये बनवलेल्या असतात.

couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स

अंगठीची किंमत सोन्याची शुद्धता, वजन आणि त्यात वापरलेल्या हिऱ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.