नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

Updated:November 24, 2025 12:09 IST2025-11-24T11:57:14+5:302025-11-24T12:09:13+5:30

Small Mangalsutra Latest Designs Short Mangalsutra Designs : मंगळसूत्रात तुम्हाला पेंडंटचे बरेच पर्याय उपलब्ध होतील. काहीजणांना वाट्यांचे पेडंट अजूनही खूप आवडतात.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

मंगळसूत्र (Mangalsutra) हा फक्त अलंकार नसून अनेक भावना मंगळसूत्राशी जोडलेल्या असतात. नव्या नवरीला अगदी शोभून दिसतील असे काही मंगळसूत्राचे पॅटर्न्स पाहू. (Small Mangalsutra For Newly Married )

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

विवाहित स्त्रीया मंगळसूत्र परीधान करतात पण पूर्वीसारखे टिपिकल मंगळसूत्र आता दिसून येत नाहीत नवीन मंगळसूत्रांचे पॅटर्न्स सध्या दिसून येत आहेत. (Small Mangalsutra Latest Designs)

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

रोज वापरायला तुम्ही असे सुंदर छोटे मंगळसूत्र घेऊ शकता. या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला ज्वेलर्सच्या दुकानात एक से एक डिझाईन्स उपलब्ध होतील.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

मंगळसूत्रात तुम्हाला पेंडंटचे बरेच पर्याय उपलब्ध होतील. काहीजणांना वाट्यांचे पेडंट अजूनही खूप आवडतात.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

ट्यांमध्ये वेगवेगळ्या स्टाईलचे डिजाईन तुम्हाला पाहायला मिळतील. मंगळसूत्रात तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवूनही मिळेल.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

हार्ट शेप, इन्फिनिटी असे बरेच पर्याय छोट्या मंगळसूत्राच्या पेंडंटमध्ये उपलब्ध आहेत.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना हे छोट्या पेडंटंचे मंगळसूत्र तुम्हाला युनिक, नवीन लूक देतील.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

२ ते ३ ग्रॅॅम वजनात ही मंगळसूत्र बसतील. तुम्ही घरातच किंवा ऑफिसमध्ये कुठेही घालू शकता.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

२ वाट्यांचे मंगळसूत्र तुम्हाला आवडत असेल तर हे पॅटर्न ट्राय करू शकता.

नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स

तुम्हाला युनिक पेंडंट हवं असेल तर जाड चेनमध्ये अशा प्रकारचं पेंडंट बनवून घेऊ शकता.