चांदीचे सुंदर-नाजूक पेंडंट; १० युनिक पॅटर्न-चेनमध्ये घाला किंवा काळ्या धाग्यात-आकर्षक दिसतील.
Updated:November 22, 2025 16:56 IST2025-11-20T14:39:32+5:302025-11-22T16:56:39+5:30
Silver Pendant Designs : पेंडंटं पारंपारीकपणे धार्मिक चिन्हे आणि राशीच्या चिन्हांचे पॅटर्न्स खूप लोकप्रिय आहेत.

उत्तम सिल्व्हर पेडंटंस साधारणपणे ९२५ स्टर्लिंग सिल्व्हरमध्ये बनवलेले असतात जी चांदिची सर्वोत्तम शुद्धता मानली जाते. (Silver Pendant Designs)
चांदीचे पेंडंटंस फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर आणि पारंपारीक वेशभूषेवरही मॅच होतात. (10 Silver Pendant Designs)
पेंडंटं पारंपारीकपणे धार्मिक चिन्हे आणि राशीच्या चिन्हांचे पॅटर्न्स खूप लोकप्रिय आहेत.
पेंडंट्स आकर्षक बनवण्यासाठी त्यात रंगीत खडे, मोती, लहान कुंदन जडलेले असतात.
यामध्ये पॉलिश सिल्व्हर , ऑक्सिडाईज सिल्व्हर, ऑक्सिडाईज्ड सिल्व्हर आणि फॅट फिनिश असे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
ऑक्सिडाईड चांदीचे पेंडंट खास करून इंडो वेस्टर्न आणि पारंपारीक साड्यांवर शोभून दिसतात.
लहान मुलांना तुम्ही हे पेंडंट्स चांदिच्या चेनमध्ये घालून गळ्यात घालू शकता.
चांदीते पेंडंट्स हे वाढदिवस आणि समारंभासाठी एक सुंदर, अर्थपूर्ण भेटवस्तू मानले जाते.
चांदीचे पेंडंट दीर्घकाळ चमकदार ठेवण्यासाठी ते हवाबंद पिशवीत किंवा कोरड्या जागी ठेवावेत आणि थेट परफ्यूमचा फवारा टाळावा.
हे पेडंट तुम्हाला सिल्व्हर ब्रेसलेट्समध्येही घालता येतील.