नव्या नवरीसाठी चांदीचे नाजूक पैंजण; १० डेलिकेट डिझाईन्स, पायात एकदम सुंदर दिसतील पैंजण
Updated:November 24, 2025 12:57 IST2025-11-24T12:16:31+5:302025-11-24T12:57:59+5:30
Silver Payal for The New Bride : जास्त जाड पैंजण घालायला आजकाल कोणालाच आवडत नाही. कमी वजनाचे हलके पैंजण सर्वांनाच आवडतात.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चांदीचे पैंजण घालायला आवडतात. चांदीच्या पैंजणांमध्ये आता एक से एक नवीन पॅटर्न्स आले आहेत. (Silver payal for the new bride)
जास्त जाड पैंजण घालायला आजकाल कोणालाच आवडत नाही. कमी वजनाचे हलके पैंजण सर्वांनाच आवडतात.
नव्या नवरीसाठी तसंच रोज वापण्यासाठी उत्तम दिसतील असे लाईट वेट चांदीचे पैंजण तुम्ही घेऊ शकता.
यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घुंगरू लावू शकता किंवा घुंगरू लावणं स्किप करू शकता.
यात तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचा वापरही करता येईल तसंच फ्लोरल डिजाईन्सही मिळतील.
पैंजणाचे एक से एक पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. तसंच वेस्टर्न वेअरवरही तुम्ही हे पैंजण घालू शकता.
या पैंजणांची खासियत अशी की ते हेवी लूक देत नाहीत. पायांत शोभून दिसतात.
फॅशनचा भाग म्हणून तुम्ही फक्त एका पायातही हे एंकलेटप्रमाणे घालू शकता.