Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

Updated:February 16, 2026 16:28 IST2026-02-16T16:01:57+5:302026-02-16T16:28:19+5:30

Shivaji Jayanti 2026 Celebration Orange Colour Saree: शिव जयंती म्हटलं की पहिली पसंती ऑरेंज रंगाच्या काठपदर साड्यांना असते तर मस्तानी स्टाईल नऊवारीसुद्धा महिलांमध्ये लोकप्रिय आहे.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

शिव जयंती (Shiv Jayanti 2026) हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि अभिमानाचा सोहळा आहे. या दिवशी भगवा किंवा ऑरेंज रंग उत्साहाचे आणि स्वराज्याचे प्रतीक मानला जातो. या खास प्रसंगगासाठी साडी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. (10 Orange Color Paithani For Shiv Jayanti)

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

शिव जयंती म्हटलं की पहिली पसंती ऑरेंज रंगाच्या काठपदर साड्यांना असते तर मस्तानी स्टाईल नऊवारीसुद्धा महिलांमध्ये लोकप्रिय आहे. (Orange Color saree For Shiv Jayanti)

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

शिव जयंतीसाठी ऑरेंज रंगाची पैठणी हा अत्यंत वैशवशाली दिसते. त्यावर जर सोन्याचे जरीचे मोर, पोपट किंवा कमळाचे नक्षीकाम असेल तर ती साडी अधिकच उठावदार दिसते.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

आजकाल महाराणी पैठणी किंवा पेशवाई पॅटर्न खूपच लोकप्रिय होत आहे. ज्यामध्ये पदरावर मोठी आणि नक्षीदार बॉर्डर असते जी शिवकालीन संस्कृतीची आठवण देते.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

साडीचा काठ जर हिरव्या किंवा जांभळ्या रंगांचा असेल तर तो ऑरेंज रंगाला छान कॉन्ट्रास्ट देतो.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

सोहळ्याच्या गर्दीत आणि मिरवणूकीत वावरण्यासाठी सेमी-पैठणी किंवा सॉफ्ट सिल्क सोयीअस्कर पडते. कारण त्या वजनाला हलक्या असतात.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

या पैठणीवर तुम्ही ठुशी नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावली तर तुमचा पेहराव पूर्णपणे मराठमोळा आणि तेजस्वी दिसेल.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

ऑरेंज साडीत तुम्हाला मुनिया पैठणी, चंद्रकोर पैठणी, नारायण पेठ असे बरेच पर्याय तुम्हाला मिळतील.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

जर तुम्हाला थोडा ट्रेंडी पण पारंपारीक लूक हवा असेल तर ऑरेंज खण साडी निवडा. या साडीचा पोत थोडा वेगळा असतो आणि त्यावर छोट्या छोट्या डिझाईन्स खूपच मोहक दिसतात. यावर कॉन्ट्रास्ट रंगाचे खणाचेच ब्लाऊज खूपच उठून दिसतात.

Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

भरजरी लूक हवा असेल तर ऑरेंज रंगाची गडवाल किंवा कांजीवरम साडी उत्तम आहे. या साड्यांचे काठ मोठे आणि डिझाईन्स अतिशय सुबक असते. ज्यामुळे अगदी उठून दिसते.