Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

Updated:August 23, 2025 16:55 IST2025-08-23T11:10:58+5:302025-08-23T16:55:42+5:30

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

अनेकजणींना रोजच्या रोज दारासमोर रांगोळी काढण्याची सवय नसते. त्यामुळे मग सणावाराच्या दिवसात कशी रांगोळी काढावी हे सुचत नाही. कही जणींकडे रांगोळी काढायला वेळच नसतो. अशा वेळी हे रेडिमेड पॅचेस खूप उपयुक्त ठरतात.(readymade rangoli patches)

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

अशा पद्धतीचे रेडिमेड रांगोळी पॅचेस सध्या बाजारात भरपूर आले असून ते चांगलेच ट्रेण्डिंग आहेत.(rangoli patches design)

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

हे पॅचेस विकत आणायचे आणि तुम्हाला जिथे रांगोळी काढायची आहे तिथे नुसते ठेवून द्यायचे. रांगोळी काढण्याचं काम काही सेकंदातच होऊन जाईल.

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

तुमच्या शहरातल्या बाजारपेठांमधून किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही हे पॅचेस घेऊ शकता.(readymade rangoli patches online shopping)

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने जास्वंद फुलांच्या रांगोळीचे वेगवेगळे पॅचेस बाजारात आलेले आहेत.

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

अशा पद्धतीचा रांगोळी पॅच हळदी- कुंकू कार्यक्रम किंवा कोणताही सण- उत्सव यासाठी उपयोगी ठरू शकतो.

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

नवरात्रीच्या अनुशंगाने अशा पद्धतीचा कलशाचा रांगोळी पॅचही घेऊन ठेवा. तो पुढे नक्कीच कामी येणारा आहे.

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

देवासमोर लावण्यासाठी किंवा ताटाभोवती लावण्यासाठीही असे वेगळ्या पद्धतीचे रांगोळी पॅचेस मिळतात.

Ganesh Utsav 2025 : यंदा आहे रेडिमेड सुंदर रांगोळ्यांचा ट्रेंड, आणा रांगोळी पॅचेस-क्षणात सजेल रांगोळी

अगदी ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत कित्येक वेगवेगळे प्रकार यात उपलब्ध आहेत.