रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

Updated:March 12, 2026 17:57 IST2026-03-12T12:23:35+5:302026-03-12T17:57:21+5:30

Rashmika's Mulmul Cotton Saree : हे कापड हवा खेळती ठेवणारं असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या कार्यक्रमासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) नेसलेली साडी ही अत्यंत साधी पण मनमोहक दिसत आहे. ही साडी मलमल कॉटन या प्रकारातील एक उत्कृष्ट दर्जाची साडी आहे. (Rashmika's Mulmul Cotton Saree)

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

मलमल हे कापड अत्यंत मऊ आणि वजनाला हलके असते. रश्मिकाच्या साडीचा जो नैसर्गिक फॅलो दिसत आहे तो मलमल कापडामुळेच शक्य होतो.( Mul Cotton Mirror Work Saree In 10 Colors)

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

ही साडी पीच किंवा सौम्य गुलाबी रंगाची आहे. मलमल कापडावर हे पेस्टल रंग अतिशय खानदानी आणि कूल दिसतात.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

मलमल कापड शरीराला अतिशय मऊ लागते. रश्मिकानं ज्या प्रकारे ही साडी ड्रेप केली आहे. त्यावरून ती खूपच मऊ असल्याचं जाणवतं.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

साडीवर सोनेरी रंगाचे छोटे गोल्डन बुट्टे किंवा सिक्विन वर्क आहे. साध्या मलमल साडीला यामुळे एक फेस्टिव्ह किंवा सणासुधीचा लूक मिळाला आहे.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

मलमलचे वैशिष्ट्य म्हणजे ते थोडं पारदर्शक असते. जे या फोटोमध्ये पदराच्या बाजूनं स्पष्टपणे जाणवत आहे.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

हे कापड हवा खेळती ठेवणारं असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या कार्यक्रमासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

मलमल साडी नेसल्यामुळे शरीराला चिकटून राहते. यामुळे ती नेसणाऱ्या व्यक्तीला एक स्लिम आणि ग्रेसफुल लूक मिळतो.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

या साडीत तुम्हाला हवेतसे डार्क, लाईट शेडचे सर्व प्रकारचे रंगांचे पर्याय मिळतील.

रश्मिकानं नेसलेली मलमल कॉटनची साडी आता मिळते १० रंगात; वजनाला हलकी-नेसायला सोपी

मलमलच्या साडीवर रश्मिकानं घातलेले पारंपारीक सोन्याचे दागिने आणि झुमके पेहरावाला पूर्णत्व देतात.