लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

Updated:November 20, 2025 13:41 IST2025-11-20T13:05:42+5:302025-11-20T13:41:03+5:30

Pure silk handloom Paithani for weddings : अस्सल हातमाग पैठणीची नक्षी मागच्या आणि पुढच्या बाजूला सारखीच दिसते (बॉर्डर आणि पदरावर).

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

पैठणी (Paithani) साडीही महाराष्ट्राची शान मानली जाते तिला साड्यांची महाराणी असंही म्हणतात. सुद्ध रेशीम हातमाग पैठणीचीी मुख्य वैशिष्ट्ये ही आहेत. (8 Attractive Colors Of Handloom Paithani Silk Saree))

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

ही साडी उत्कृष्ट दर्जाच्या शुद्ध रेशमापासून हातानं विणली जाते. त्यामुळे साडीचा पोत मऊ पण वजनदार असतो. (Pure silk handloom Paithani for wedding Season)

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

हँडलूमध्ये हातमाग. म्हणजेच ही साडी कोणत्याही मशीनचा वापर न करता कुशर कारागीर पूर्णपणे हातानं विणतात. एका साडीला पूर्ण होण्यासाठी काही आठवड्यांपासून ते अनेक महिन्यांपर्यंत वेळ लागू शकतो.

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

लग्नसराईसाठी तुम्ही अशा प्युअर सिल्क हँडलूमच्या पैठण्या विकत घेऊ शकता. यात तुम्हाला ट्रेंडी आणि आकर्षक कलर कॉम्बिनेशन मिळतील.

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

पदर आणि नक्षीकाम जितकी गुंतागुंतीची आणि भरगच्च असते तितका वेळ जास्त लागतो आणि किंमत वाढते.

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

या साड्यांची किंमत १० हजारांपासून सुरू होऊन २५ ते ५० हजारांपर्यंत असते. येवला किंव पैठण येथिल केंद्रातून खरेदी केल्यास थोडी किंमत कमी होऊ शकते.

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

हातमागावर बनवलेल्या शुद्ध पैठणीवर सहसा मोठी सवलत मिळत नाही कारण ती कलाकुसर खूप मोलाची असते.

लग्नकार्यासाठी खास प्युअर सिल्क हँडलूम पैठणी; ८ आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक दिसेल

लग्नसराईसाठी या साड्या उत्तम पर्याय आहेत. नववधूसाठी किंवा जवळच्या लोकांना घेण्यासाठी या साड्या घेऊ शकता. तर तुम्हाला कमी किमतीत हवी असेल तर या डिजाईन्समध्ये तुम्हाला सेमी सिल्क पैठणीसुद्धा उपलब्ध होईल.