मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

Updated:February 4, 2025 14:43 IST2025-02-04T14:36:11+5:302025-02-04T14:43:34+5:30

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

लग्नसराईमध्ये हमखास पारंपरिक वेशभुषाच केली जाते. त्यामुळे तुम्हालाही लग्नसराईच्या निमित्ताने नथ घ्यायची असेल तर नेहमीचे तेच ते टिपिकल डिझाईन घेण्यापेक्षा अशी एखादी मोराचं डिझाईन असणारी सुंदर नथ घ्या..

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

मोराच्या डिझाईनमध्ये हल्ली खूप वेगवेगळ्या नथ मिळत आहेत.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

अशा पद्धतीच्या अतिशय आकर्षक नथ तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही घेऊ शकता किंवा मग तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारातूनही खरेदी करू शकता.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर मोराचं डिझाईन असणारी अशी एखादी नथ तुम्ही सोनाराकडूनही तयार करून घेऊ शकता.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

नथ आवडत नसेल किंवा ठसठशीत मोरणी घ्यायची असेल तर मोराच्या नथीमध्ये असे नाजुक डिझाईनसुद्धा उपलब्ध आहेत.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

ऑक्सिडाईज प्रकारातही मोराचं डिझाईन असणाऱ्या अनेक नथ मिळतात.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

तुम्हाला जो पाहिजे तो आकार तुम्ही ऑक्सिडाईज नथींमध्ये घेऊ शकतात. अगदी नाजूक मोरणीपासून ते ठसठशीत नथीपर्यंत कित्येक वेगवेगळे प्रकार तुम्हाला कमी किमतीत मिळू शकतात.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

मोराचं डिझाईन असणारी ही आणखी एक सुंदर नथ बघा. अशा पद्धतीची एकदम युनिक डिझाईन असणारी नथ शक्यतो कोणाकडे नसते.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

तुमच्या नाकात अगदी गोलाकार पद्धतीने बसणारी नथणी घ्यायची असेल तर हे मोराचं डिझाईन सुंदर आहे. नथ, मोरणी हे दोन्ही प्रकार वेगवेगळे असतात तसाच नथणी हा प्रकारही वेगळा असतो. ती नाकात एखादं रिंग घातल्याप्रमाणे गोलाकार बसते.

मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..

मोराच्या नथीचं हे एक अतिशय सुंदर आणि अतिशय कोरीव काम केलेलं डिझाईन पाहा. सगळ्यांपेक्षा वेगळी, चारचौघींमध्ये उठून दिसणारी नथ घ्यायची असेल तर या डिझाईनचा नक्कीच विचार करा.