Office Wear Saree : ऑफिससाठी निवडा परफेक्ट ८ साड्या, दिसा रुबाबदार आणि स्टायलिश
Updated:December 16, 2024 12:50 IST2024-12-15T22:29:46+5:302024-12-16T12:50:45+5:30
Office Wear 8 Saree Designs For Office : कॉटन, शिफॉन, सेमी सिल्कची साडी नेसू शकता. यासोबत बोट नेक ब्लाऊज शोभून दिसेल.

ऑफिसमध्ये अनेकदा साडी नेसून जाण्याचा मोह होतो. अशावेळी तुम्ही जास्त भरलेली साडी न नेसता साधी साडी नेसू शकता. (Office Wear 8 Saree Designs For Office)
कॉटन, शिफॉनची, सेमी सिल्कची साडी नेसू शकता. यासोबत बोट नेक ब्लाऊज शोभून दिसेल.
फ्लोलर प्रिंट, लाईट कलरची साडी तुम्ही घालू शकता.
पफ स्लिव्हजचं ब्लाऊज आणि प्लेन साडी तुम्हाला शोभून दिसेल.
कॉटनच्या साड्यांमध्ये तुम्हाला डार्क तसंच लाईट कलर शेड्स मिळतील.
साडीला गोंडे आवडत असतील तर तुम्ही प्लेन हलकं वर्क असलेली गोंड्याची साडी निवडू शकता.
स्लिव्हजलेस ब्लाऊजवर फ्लोलर प्रिंटची साडी शोभून दिसेल
कॉटनच्या साडीवर तुम्ही कॉटनचंंच सुंदर असं ब्लाऊज शिवू शकता.