गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

Updated:November 20, 2025 17:15 IST2025-11-20T17:09:21+5:302025-11-20T17:15:50+5:30

गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

घरात असताना अंगात गाऊन लटकवला की बहुसंख्य भारतीय महिलांना अतिशय आरामदायी वाटतं. मग अचानक जर पाहूणे आले किंवा भाजी घेण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली तर सरळ त्या गाऊनवर एखादी ओढणी अडकवली जाते.. ते खूप विचित्र दिसतं..

गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

म्हणूनच आता अशा कित्येक मैत्रिणींची अडचण सोडविण्यासाठी गाऊन विथ दुपट्टा असा नवा प्रकारच बाजारात आलेला आहे.

गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

यामध्ये गाऊनवर मॅचिंग ओढणी मिळते. त्यामुळे मग आयत्यावेळी गाऊनवर कोणती ओढणी घ्यावी हा प्रश्न पडत नाही.

गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

असा गाऊनचा सेट सध्या ३५० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून तो कॉटनचा असल्याने आरामदायी आहे.

गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

असे कित्येक आकर्षक रंग या गाऊनमध्ये मिळत असून ते अतिशय स्मार्ट लूक देतात.

गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

असा फ्रॉकस्टाईल घेरदार गाऊनही या प्रकारात मिळत असून त्याच्यातही कित्येक आकर्षक रंग उपलब्ध आहेत.

गाऊनवर गबाळ्यासारखी कोणतीही ओढणी घेणं सोडा, आता ओढणीसकटच गाऊन घ्या- फक्त ३५० रुपयांत

फ्रॉकस्टाईल गाऊनचा हा आणखी एक आकर्षक प्रकार पाहा.. किमतीच्या मानाने हे गाऊन खूपच छान लूक देणारे आहेत. त्यामुळे असा एखादा गाऊन घेऊन पाहायला हरकत नाही.