Home Wear For Women : घरात कोणं बघतं म्हणून गाऊनवरच असता? ५०० च्या आत घ्या कंम्फर्टेबल मॅक्सी ड्रेसेस, स्टायलिश दिसाल....
Updated:August 17, 2025 20:20 IST2025-08-17T18:56:51+5:302025-08-17T20:20:22+5:30
Maxi Gawn Dress For Women Home Use : इथे काही पॅटर्न्स दाखवले आहेत ते तुम्हाला कोणत्याही गाऊनच्या स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होतील.

घरात घालण्यासाठी सगळ्यात आरामदायक कपडे म्हणजे गाऊन किंवा टि शर्ट, प्लाझो, नाईट सूट बऱ्याच महिलांना कॉटनच्या मॅक्सी घरात घालायला आवडतात. त्यानं सुटसुटीत, आरामदायक वाटतं पण हवातसा चांगला लूक येत नाही.(Maxi Gawn Dress For Home Use)
कोणीही आल्यानंतर आधी गाऊन बदलून दुसरे कपडे घालावे लागतात. (Maxi Dresses Cottan Gowns For Home Use For Women) त्यापेक्षा तुम्ही जर आधीच प्रेझेंटेबल तितकेच आरामदायक कपडे घेतले तर लूक सुद्धा स्टायलिश दिसेल.
इथे काही पॅटर्न्स दाखवले आहेत ते तुम्हाला कोणत्याही गाऊनच्या स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होतील.
या पॅटर्नची एक खासियत अशी की किंमत जास्त नाही. ५०० रूपयांच्या आत गाऊनचे पॅटर्न्स तुम्हाला मिळतील
६०० ते ७०० पर्यंत चांगले पॅटर्न्स दिसतील जे तुम्ही घरात आणि बाहेरसुद्धा घालू शकता.
हे गाऊन्स तुम्हाला सहज धुतासुद्धा येतील. कॉटनचे असल्यामुळे घाम शोषून घेण्यास मदत होईल.
घरी वापरण्यासाठी काळा, हिरवा अशा डार्क रंगांची निवड करा जेणेकरून लवकर खराब होणार नाही.
जर तुम्हाला प्रेग्नंसी किंवा फिडींगसाठी गाऊन हवे असतील तर हे उत्तम पर्याय आहे.
या गाऊन्समध्ये तुम्हाला क्लोज नेक, कॉलर नेक, स्वेअर नेक असे बरेच ऑपश्न्स मिळतील.
यात तुम्ही हवातसा घेर निवडू शकता. अमेजॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि मशो या ऑनलाईन साईट्सवर उत्तम किमतीत हे गाऊन्स मिळतील.