काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

Updated:September 26, 2025 17:51 IST2025-09-26T15:30:28+5:302025-09-26T17:51:16+5:30

Mangalsutra bracelet : हे ब्रेसलेट्स आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्यामुळे रोजच्या कामात कोणताही अडथळा आणत नाहीत.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

आजकाल अनेक विवाहीत स्त्रिया गळ्यात मंगळसुत्र न घालता काळेमणी वेगवेगळ्या पद्धतीनं परीधान करतात. जसं की हातात काळे मणी घालण्याची फॅशन प्रचलित आहे.(10 Beautiful Designs Of Mangalsutra bracelet )

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

मंगळसूत्र ब्रेसलेट हा पारंपरिक अर्थ जपून आधुनिक फॅशनशी (Fashion) जुळवून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

मंगळसूत्र ब्रेसलेटच्या डिझाईन्समध्ये सध्या खूप वैविध्य पाहायला मिळत आहे, ज्यामुळे स्त्रियांना त्यांच्या आवडीनुसार निवड करणे सोपे झाले आहे.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

नाजूक आणि बारीक साखळीवर काळे मणी आणि मध्यभागी छोटेसे डायमंड किंवा सोन्याचे पेंडंट (Pendant) असलेले ब्रेसलेट्स रोजच्या वापरासाठी खूप पसंत केले जात आहेत.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

या डिझाईन्समध्ये सोन्याची साखळी (Gold Chain) आणि काळे मणी (Black Beads) यांचे सुंदर मिश्रण असते.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

हे ब्रेसलेट्स मनगटाची शोभा वाढवत नाही. तर महिलांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रतीक रोजच्या स्टाईलमध्ये सहजपणे समाविष्ट करण्याची संधी देतात.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

मंगळसूत्र ब्रेसलेटची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. पारंपरिक मंगळसूत्राच्या तुलनेत हे ब्रेसलेट्स वजनाने हलके आणि कमी लांबीचे असल्यामुळे त्यांची किंमत कमी असण्याची शक्यता असते.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

हे ब्रेसलेट्स आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्यामुळे रोजच्या कामात कोणताही अडथळा आणत नाहीत.

काळे मणी हातात घालण्याची नवी फॅशन, मंगळसुत्र ब्रेसलेटच्या १० डिजाइन्स- शोभून दिसेल हातात

आजच्या फॅशनला अनुसरून हे ब्रेसलेट्स वेस्टर्न तसेच पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या ड्रेसिंगवर सहज मॅच होतात.