Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

Updated:August 22, 2025 20:49 IST2025-08-22T20:09:00+5:302025-08-22T20:49:16+5:30

Mangalsutra Bracelet Unique Designs : ज्वेलर्सच्या शॉपमध्ये किंवा ऑनलाईन खरेदी स्टोअरमध्ये तुम्हाला ही मंगळसुत्र मिळतील.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

आजकाल बाजारात मंगळसूत्र ब्रेसलेटमध्ये (Mangalsutra Bracelet Unique Designs) अनेक प्रकारच्या डिजाईन्स उपलब्ध आहेत. साध्या सोन्याच्या चेनपासून ते हिरे आणि इतर मौल्यवान स्टोन्सचा वापर केलेल्या डिजाईन्स यात असतात. (10 Designs of Mangalsutra Bracelete)

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

काही ब्रेसलेट्समध्ये छोट्या लॉकेटचा वापर केला जातो. तर काही डिजाईन्समध्ये काळ्या मण्यांना जास्त महत्व दिले जाते.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

काहीजण ब्रेसलेटमध्ये आपल्या नावाचे किंवा पतीच्या नावाचे लेटर्स लावून घेतात.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

ज्या महिला ऑफिसला जातात किंवा ज्यांना सतत बाहेर काम करावे लागते त्यांना वेस्टर्न वेअरवर सूट होईल असे सुंदर ब्रेसलेट्सचे हे कलेक्शन आहे.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

मंगळसूत्र ब्रेसलेट एक फॅशन स्टेटमेंटच नाही तर परंपरा आणि अधुनिकतेचा संगम आहे. यामुळे स्त्रियांना आपले पारंपारीक मुल्य जपता येते.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

यामुळे कॉन्फिडंसही वाढतो. हे ब्रेसलेट भारतीय संस्कृतीला एक नवीन आणि अधुनिक रूप देते.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

हे ब्रेसलेट्स तुम्ही कस्टमाईज करूनही घेऊ शकता. जर तुम्हाला सोन्याचे ब्रेसलेट घ्यायचे असतील तर २ ग्रॅमपासून तुम्हाला मिळतील.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

ज्वेलर्सच्या शॉपमध्ये किंवा ऑनलाईन खरेदी स्टोअरमध्ये तुम्हाला ही मंगळसुत्र मिळतील.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

हे ब्रेसलेट्स साबण, पाण्यापासून लांब ठेवा. वेळोवेळी सोनाराकडून पॉलिश करून घ्या.

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्सचे १० युनिक डिजाईन्स; हाताला स्टायलिश लूक येईल, उठून दिसाल

ब्रेसलेट्समध्ये स्टार किंवा हार्ट शेप तुम्ही बनवून घेऊ शकता.