लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

Updated:December 21, 2025 16:48 IST2025-12-21T16:32:14+5:302025-12-21T16:48:47+5:30

Madhubala Kadiyaal Paithani : प्रिमियम ताना सिल्क ही साडी उच्च दर्जाच्या ताना सिल्क कापडापासून बनवली जाते.

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

मधुबाला काडीयल (Madhubala Kadiyaal Paithani) पैठणी ही सध्याच्या काळातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पांरपारीक सौंदर्याचा वारसा जपणारी साडी आहे. विशेषत: लग्नसराई आणि सण-उत्सवांच्या काळात या साडीला मागणी असते. (10 Colour Madhubala Kadiyaal Paithani)

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

काडीयल साडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिचे काठ. काडीयल म्हणजे साडीचा काठ आणि साडीचा मुख्य भाग वेगवेगळ्या धाग्यांनी अशा प्रकारे विणला जातो की काठाचा रंग साडीच्या रंगापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि उठून दिसतो. (Madhubala Kadiyaal Paithani)

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

प्रिमियम ताना सिल्क ही साडी उच्च दर्जाच्या ताना सिल्क कापडापासून बनवली जाते. ज्यामुळे साडीला एक नैसर्गिक चमक आणि मऊपणा प्राप्त होतो.

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

साडीच्या पदरावर पारंपारीक मोर, पोपट किंवा मुनिया यांसारखी सुंदर जरकाम केलेली नक्षी असते. साडीवर सर्वत्र बारीक बुट्ट्यांचे काम असते.

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

सध्या ही साडी एका प्रिमियम आरी वर्क ब्लाऊज पीससोबत उपलब्ध आहे. आरी वर्क हे हातानं केलेलं सुबक नक्षीकाम असून ब्लाऊजच्या गळ्यावर आणि हातावर मोराची किंवा फुलांची डिझाईन केलेली असते

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

ही साडी विशेषत: धूप छाव रंगात मिळते. जिथे उभा आणि आडवा धागा वेगवेगळ्या रंगाचा वापरल्यामुळे साडीला दोन छटा दिसतात.

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

सिल्क असूनही या साड्या वजनाला हलक्या आणि नेसायला अत्यंत सुटसुटीत असतात. ज्यामुळे त्या दिवसभर सहज सांभाळता येतात.

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

आरी वर्क ब्लाऊजमुळे या साडीला एक शाही आणि मॉडर्न टच मिळतो. जो कोणत्याही सोहळ्यासाठी तुम्हाला विशेष बनवतो.

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

ही साडी येवला आणि पैठणच्या विणकाम शैलीतून प्रेरित असून विविध गडद रंगांमध्ये मिळते.

लग्नात शोभून दिसेल मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

लग्नसराईसाठी किंवा खास प्रसंगांसाठी तुम्ही ही खास पैठणी निवडू शकता. २००० पासून ते ३००० पर्यंत तुम्हाला ही पैठणी मिळेल.