Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

Updated:August 13, 2025 14:36 IST2025-08-13T12:51:42+5:302025-08-13T14:36:29+5:30

Gauri Ganpati Special Long Vati Mangalsutra Designs : डबल सरीपेक्षा जास्त सरी असलेले मंगळसूत्र काठपदराच्या साडीवर शोभून दिसतील आणि लूकही खुलून येईल.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत अशावेळी आर्टिफिशियल दागिने तुम्हाला हवातसा सुंदर लूक देऊ शकता. ते सुद्धा अगदी कमीत कमी बजेट मध्ये. (Long Vati Mangalsutra Designs)

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

मंगळसुत्राचे कितीही फॅशनेबल प्रकार बाजारात आले तरी वाटी मंगळसुत्राची खासियत काही वेगळीच. छोटं असो किंवा मोठं वाट्याचं मंगळसुत्र घातलं की साडीचा लूक अधिकच खुलून येतो. (Latest Vati Mangalsutra Designs)

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

गौरी गणपतीसाठी तुम्हाला आकर्षक दागिने हवे असतील तर तुम्ही हे वाटी मंगळसूत्र घालू शकता. जयश्री कलेक्शन, सोनचाफा, राणी सरकार ज्वेलरी अशा प्रसिद्ध आर्टिफिशयल ज्वेलरीच्या दुकानातून किंवा स्थानिक ज्वेलरी शॉपमधून तुम्ही ही मंगळसुत्र घेऊ शकता.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

१००० रूपयांपासून ३००० रूपयांपर्यंत तुम्हाला उत्तम डिजाईन्सची मंगळसूत्र मिळतील.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

तुम्ही १ ग्रॅम सोन्यातही असे टिकाऊ मंगळसूत्र विकत घेऊ शकता पण त्याचे बजेट जास्त असते.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

या मंगळसुत्राच्या पेटेंटमध्ये लाल,पांढरे, मोत्यांचे किंवा गुलाबी स्टोन्ससुद्धा तुम्हाला मिळतील.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

वापर झाल्यानंतर ही मंगळसूत्र प्लास्टीकच्या पिशवीत ठेवून डब्यात ठेवा किंवा स्वच्छ कापडात ठेवा. हवेच्या संपर्कात जास्तवेळ आल्यामुळे ही मंगळसुत्र काळी पडू शकतात.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

डबल सरीपेक्षा जास्त सरी असलेले मंगळसूत्र काठपदराच्या साडीवर शोभून दिसतील आणि लूकही खुलून येईल.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

ही मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला गळ्यात फार हेवी दागिने घालण्याची गरज नाही सिंपल, सुंदर लूक मिळेल.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

गौरी गणपतीत किंवा घरातील खास प्रसंगांना तुम्ही हे दागिने घालू शकता.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

रोजच्या वापरासाठी अशा डिजाईन्स शोभून दिसतील.

Vati Mangalsutra Designs : दोन वाट्या मंगळसुत्राचे २० डिझाइन्स, गौरी-गणपतीच्या सणांसाठी खास नवे आकर्षक पॅटर्न

(Image Credit- Social Media)