नव्या नवरीसाठी लेटेस्ट फॅशनचं मंगळसूत्र घ्यायचंय? ८ सुंदर डिझाईन्स- कमी वजनात घ्या ठसठशीत डिझाईन्स..
Updated:November 21, 2025 17:14 IST2025-11-21T17:06:39+5:302025-11-21T17:14:58+5:30

नव्या नवरीसाठी मंगळसूत्र घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचे अनेक नवनविन डिझाईन्स सध्या पाहायला मिळत आहेत.
हे मंगळसूत्र गळ्यात अतिशय उठून दिसतात.. असा एखादा मोठा दागिना गळ्यात घातल्यावर मग इतर दागिन्यांची गरजच राहात नाही.
मंगळसूत्राचं हे एक लेटेस्ट डिझाईन.. याचं पेंडंट बघताक्षणीच आवडणारं आहे..
पेंडंट आणि कानातले हे दोन्हीही अतिशय सुबक आणि खूपच वेगळ्या डिझाईनचे आहेत.
खूप मोठं, हेवी डिझाईन असणारं मंगळसूत्र आवडत नसेल तर हे एक नाजुक सुरेख डिझाईन पाहा..
हल्लीच्या तरुण पिढीच्या मुलींना अशा पद्धतीचे मंगळसूत्र विशेष आवडतात..
हे एक डिझाईन प्रत्येक वयोगटातल्या महिलांना शोभून दिसणारं आहे.