लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

Updated:February 22, 2026 13:32 IST2026-02-22T12:53:30+5:302026-02-22T13:32:55+5:30

Latest Back Neck Blouse Designs : गळ्याच्या मध्यभागी किंव कडेला फॅन्सी पोटली बटन्स किंवा टांन्सपरंट बटन्स लावल्यानं ब्लाऊज अत्यंत क्लासी आणि नीटनेटकं दिसते.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या डिझाईन्स आजकाल फॅशनमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ज्यामुळे साडीचा लूक अधिक उठून दिसतो. (Latest Back Neck Blouse Designs)

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

सध्या बॅकलेस डिझाईन, डिप नेक आणि पॉट नेक प्रकारांना मोठी मागणी आहे. साधी साडी असेल तरी तुम्ही त्यावरच्या ब्लाऊजला कुंदनचे वर्क करून घेऊ शकता. (10 Trendy Stylish Back Neck Designs For Blouse)

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

लटकन दोरी, फ्रिल आणि एम्ब्रॉयडरी वापरून मागचा गळा अधिक आकर्षक बनवता येतो.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

जर तुम्हाला पारंपारीक लूक हवा असेल तर मटका गळा किंवा पॅचवर्क डिझाईन उत्तम ठरते.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

अधुनिक लूकसाठी तुम्ही कट आऊट डिझाईन, की-होल पॅटर्न किंवा पारदर्शक नेटचा वापर करू शकता.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

आजकाल बटरफ्लाय डिझाईन्सची क्रेझ खूपच आहे. अशा डिझाईन्स तुम्हाला एक युनिक लूक देतील आणि सर्वात उठून दिसाल. पार्टिवेअरसाठी ही उत्तम डिझाईन आहे.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

लग्नसमारंभ किंवा सणांसाठी भरजरी लेस, मणी आणि खड्यांचे काम केलेले गळे अधिक शोभून दिसतात.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

गळ्याचे डिझाईन्स निवडतात ब्लाऊजचे कापड आणि साडीचा प्रकार लक्षात घेणं आवश्यक असते.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

योग्य ब्लाऊज डिझाईन्समुळे साध्या साडीलाही एक वेगळा आणि स्टायलिश लूक मिळतो. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि कम्फर्टनुसार डिझाईन्सची निवड करावी.

लग्नाच्या सिझनसाठी ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न्स; १० ट्रेंडी डिजाईन्स, साडीत स्टायलिश-युनिक दिसाल

गळ्याच्या मध्यभागी किंव कडेला फॅन्सी पोटली बटन्स किंवा टांन्सपरंट बटन्स लावल्यानं ब्लाऊज अत्यंत क्लासी आणि नीटनेटका दिसतो. ज्यांना जास्त खोल गळा आवडत नाही. त्यांच्यासाठी हाय नेक किंवा चायनीज कॉलर सोबत मागच्या बाजूला छोटा कट-आऊट देऊन डिझाईन केल्यास ते अतिशय ग्रेसफुल दिसते.