जोडव्यांचे सुंदर-नाजूक डिझाइन्स, रोज वापरण्यासाठी एकसेएक देखणे पर्याय
Updated:February 27, 2024 18:28 IST2024-02-27T18:24:48+5:302024-02-27T18:28:37+5:30
Jodvi toe ring Designs

जोडवी हा सौभाग्यलंकार असल्याने बहुतांश स्त्रिया लग्नानंतर नियमित जोडवी घालतात (Jodvi toe ring Designs).
अंगठ्याच्या बाजुच्या बोटात घातली जाणारी ही जोडवी नाजूक डिझाईनची असतील तर पाय आकर्षक दिसतात.
पारंपरिक डिझाईन्सबरोबरच ऑक्सिडाइज प्रकारातील थोडी वेस्टर्न स्टाईल जोडवीही छान दिसतात.
अशाप्रकारचे फुलाच्या डिझाईनचे जोडवेही पायाला एक वेगळ्या प्रकारची शोभा आणतात.
छोटी, नाजूक डिझाईन असलेली जोडवी असतील तर ती वेस्टर्न प्रकारच्या कपड्यांवरही चांगली सूट होतात.
थोड्या मोठ्या डिझाईन्स आवडत असतील तर ऑक्सिडाईजच्या जोडव्यांचे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध असतात.
अशाप्रकारच्या जोडव्यांची विशेष फॅशन असून बहुतांश तरुणी आणि महिला ही जोडवी वापरतात. त्यामुळे बोटं मोठी आणि नाजूक दिसतात.