अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Updated:May 19, 2025 17:25 IST2025-05-19T17:21:28+5:302025-05-19T17:25:09+5:30

Real vs fake jari saree: How to identify real jari: jari saree buying guide: आपण देखील अस्सल जरीची काठ असणारी साडी घेत असू तर या टिप्स लक्षात ठेवा.

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

सुंदर, भरलेल्या, जरीची काठ असणाऱ्या साड्या स्त्रियांच्या अगदी आवडत्या. साडी म्हटलं की जरा विशेष प्रेम असतं. जरीच्या साडीचे नाव ऐकताच आपल्या मनात एक शाही आणि क्लासिक लूक डोळ्यांसमोर येतो. (Real vs fake jari saree)

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

बनारसी, कांचीवरम किंवा कोणत्याही पारंपरिक लग्नामध्ये जरीच्या साडीने एक वेगळी ओळख बनवली. फॅशन ट्रेंडमध्ये सध्या जरीच्या साडीला किंवा दुपट्ट्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. (How to identify real jari)

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

लग्नात जरीची साडी, दुपट्टा किंवा लेहेंगा खरेदी करताना आपल्याला अनेकदा समजत नाही की, त्यावर असणारी जर ही खरी आहे की खोटी. जर आपण देखील अस्सल जरीची काठ असणारी साडी घेत असू तर या टिप्स लक्षात ठेवा. (Zari saree buying guide)

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

खऱ्या जरीच्या साडीमध्ये सोन्याच्या किंवा चांदीने वर्क केलेले असते. ज्याची चमक खूप नैसर्गिक असते. सूर्यप्रकाशात ही जर अधिक चमकते. खोट्या जरीचा काठ हा अधिक आकर्षित करणारा असतो. तसेच तो प्लास्टिकच्या किंवा स्वस्त धातूपासून बनवतात.

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

खऱ्या जरीची काठ ही धातूच्या धाग्यांपासून बनवली जाते, ज्यामुळे ती थोडी जड असते. ज्यावेळी या काठाला हात लावाल तेव्हा ती अधिक जड वाटेल.

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

साडी किंवा दुपट्ट्यावर जाड जरीचे काम केले असेल पण तरीही ते हलके वाटत असेल तर ती जर बनावट असू शकते.

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

अनकेदा जरीच्या काठांमधून धागे बाहेर निघतात. जर कपडा चांगला असेल तर त्यातील एक छोटा धाग्याचा तुकडा काढा. खऱ्या जरीमध्ये सोने किंवा चांदीचे रेशीम किंवा सुती धागा असतो.

अस्सल जरीचा काठ कसा ओळखाल? महागडी साडी - जरीचा दुपट्टा खरेदी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

कमी किमतीतमध्ये विकली जाणारी जरीची साडी ही सहसा स्वस्त दरामध्ये मिळते. त्यामुळे जरीची साडी खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.

टॅग्स :फॅशनfashion