ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

Updated:November 21, 2025 17:50 IST2025-11-21T17:21:57+5:302025-11-21T17:50:40+5:30

online bra shopping tips: bra fitting guide for women: ऑनलाईन ब्रा खरेदी करताना काय करायला हवं पाहूया.

ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिला ऑनलाईन शॉपिंगला प्रचंड पसंती दिली आहे. वेळ, प्रवास आणि इतर गोष्टींमुळे आपण कपड्यांपासून ते ब्रेसियरपर्यंत सर्व काही ऑनलाइन खरेदी करतात. पण या सगळ्यात आपण फिटिंगचे कपडे किंवा ब्रेसियर निवडताना चूक करतो. (online bra shopping tips)

ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

अनेकदा माप चुकते, कप साईज चुकीची येते ज्यामुळे अनेकदा आपल्याला अवघडलेपणा जाणवतो. ब्रेसियर हा फक्त एक कपडा नाही तर तो आपल्या रोजच्या आराम, पोशाखाचा फिट, शरीराच्या पोश्चर आणि आत्मविश्वासावर थेट परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. (bra fitting guide for women)

ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

चुकीच्या ब्रेसियरची निवड ही फक्त दिसण्यापुरतीची समस्या नाही तर अनेकांना पाठदुखी, खांद्यावर काळे डाग आणि छातीच्या आकारात बदल अशा त्रासाला सामोरे जावे लागते.

ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

ऑनलाईन ब्रा खरेदी करताना आपल्याला त्याच्या ब्रँड आणि आकाराविषयी माहिती दिलेली असते. पण याव्यतिरिक्त आपण त्याची स्टाइल न पाहता, स्तनांच्या आरोग्यासाठी आराम आणि आधार दोन्हीही गोष्टी विचारात घेणे महत्वाचे आहे.

ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

ब्रा खरेदी करताना चांगली स्टाइल आणि व्यवस्थित फिटिंग आवश्यक आहे. अनेक महिला घाईगडबडीत किंवा बजेट पाहून ब्रेसियर निवडतात, पण एकच साईज सगळ्यांना फिट बसत नाही. प्रत्येक शरीराची ठेवण, कप साईज आणि बस्टचा आकार वेगळा असतो.

ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

ब्रा खरेदी करण्यापूर्वी फक्त अंदाजावर अवलंबून न राहता योग्य माप, योग्य फॅब्रिक आणि योग्य साईज जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

ऑनलाईन किंवा ट्राय न करता ब्रेसियर खरेदी करताय? ५ चुका टाळा- योग्य फिटिंगची ब्रेसियर निवडण्यासाठी सोप्या टिप्स

चुकीची ब्रेसियर वापरण्याचा परिणाम फक्त फॅशनवर नाही, तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. आपल्याला हे समजत नाही की ब्रा घट्ट असेल तर श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. यामुळे स्तन दुखू शकतात किंवा स्ट्रॅप सतत खाली घसरत असतील तर चुकीच्या कप साईजमुळे कपडे व्यवस्थित बसत नाही.