Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

Updated:August 25, 2025 12:28 IST2025-08-25T12:23:16+5:302025-08-25T12:28:06+5:30

Ganeshotsav 2025 : Ganpati decoration ideas: Toran for Ganesh Chaturthi: दाराला तोरण लावायचे असेल तर हे ५ सुंदर प्रकार पाहा

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

गणेशोत्सव म्हटला की, सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण असतं. या दिवशी लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आपण खास तयारी करतो. अगदी घर स्वच्छ करण्यापासून ते विविध पदार्थ देखील बनवतो. पण घराची शोभा वाढवणारी गोष्ट असते ती म्हणजे आपलं दार. (Ganpati decoration ideas)

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

घराच्या प्रवेशद्वाराला आपण सणासुदीत तोरण हमखास लावतो. कधी आंब्याच्या पानांमध्ये झेंडूचे फुल घालून, कधी आर्टिफिशियल तर कधी रेशमी धाग्यांचं. हल्ली बाजारात गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारचे सुंदर डिझाइन असणारे तोरणाचे प्रकार उपलब्ध आहेत. आपल्याला देखील दाराला तोरण लावायचे असेल तर हे ५ प्रकार नक्की बघा. (Toran for Ganesh Chaturthi)

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

सध्या बाजारात आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांनी बनवलेले तोरण सण उत्सवात अधिक प्रमाणात दारासाठी वापरले जाते.

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

तोरणांमध्ये मणी, शंख, शिंपले किंवा मोत्यांच्या माळांनी बनवलेले तोरण देखील दाराची शोभा अधिक वाढवते.

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

जर आपल्याला एकच तोरण सारखे वापरायचे असेल तर रंगीबेरंगी कापड, आरसा किंवा त्यावर भरीव काम केलेले तोरण विकत घेऊ शकते.

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

सणवार, शाळा किंवा रोजच्या वापरांसाठी देखील आपल्याला तोरण हवे असेल तर कागदाचे तोरण आपण दाराला लावू शकतो.

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

सध्या दीर्घकाळ टिकणारे आणि ट्रेडिंगमध्ये असलेले आर्टिफिशियल फुलांचे तोरण देखील दाराला अधिक सुंदर बनवते.

Ganeshotsav 2025 : दाराला लावा ५ सुंदर तोरण, गणपती बाप्पासोबत घरी करा सुखाचे स्वागत

रेशमी धाग्यांपासून किंवा वूलनपासून तयार केलेल्या तोरणांमध्ये देखील नवीन प्रकार पाहायला मिळता. हे तोरण आपल्याला धुवून पुन्हा वापरता येते.