सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

Updated:April 8, 2026 16:53 IST2026-04-08T16:25:59+5:302026-04-08T16:53:22+5:30

Which Mangalsutra Will Suit On Which Saree : ऑर्गेंझा साडीवरही डायमंड मंगळसूत्र शोभून दिसतं. काळेमणी आणि ऑर्गेंझा साडी तुमचा लूक अधिक खुलवेल.

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र घालावं याबाबत बऱ्याच महिला कन्फ्युज असतात. कारण पारंपारीक सोन्याचे मंगळसूत्र सर्वच आऊटफिट किंवा साड्यांवर सूट होतात असं नाही. मंगळसूत्र निवडीच्या काही स्टायलिंग टिप्स पाहा. (How To Choose Perfect Mangalsutra For Different Types Of Sarees)

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

जर तुम्ही खणाची साडी नेसणार असाल तर ऑक्सिडाईज मंगळसूत्र एक एलिगंट लूक देईल.

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

जर तुम्ही काठ पदराची किंवा सिल्कची साडी नेसणार असाल सोन्याचं मंगळसूत्र तसंच मोठं मंगळसूत्र उत्तम दिसेल.

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

पार्टी वेअरसाठीवर गोल्डन मंगळसूत्र चांगले दिसत नाही अशावेळी तुम्ही डायमंड मंगळसूत्राची निवड करू शकता.

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

ऑर्गेंझा साडीवरही डायमंड मंगळसूत्र शोभून दिसतं. काळेमणी आणि ऑर्गेंझा साडी तुमचा लूक अधिक खुलवेल.

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

कॉटन किंवा लिनन साडी असेल आणि साध्या कार्यक्रमाला किंवा ऑफिसला जात असाल तर एकसरी नाजूक मंगळसूत्र उठून दिसेल.

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

नऊवारी साडीवर मोठ्या पेंडंटचे लांब मंगळसूत्र शोभून दिसते. यावर तुम्ही ठुशी मंगळसूत्रही घालू शकता.

सिल्क-कॉटन-शिफॉन-कोणत्या साडीसोबत कोणतं मंगळसूत्र दिसतं शोभून? पाहा ८ सुंदर कॉम्बिनेशन्स

लग्नसमारंभांसाठी जड मंगळसूत्र तर दैनंदिन कामकाज किंवा ऑफिसवेअरसाठी नाजूक मंगळसूत्र निवडा.