Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

Updated:December 30, 2025 12:46 IST2025-12-30T12:16:41+5:302025-12-30T12:46:48+5:30

Haldi Kumkum 2025 Haldi Kumkum Vaan Under 20 Rupees : स्वयंपाकघरात रोज लागणारी छोटी वाटी १० ते २० रूपयांच्या दरम्यान उपलब्ध असते.

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

हळदी कुंकवाच्या (Haldi Kumkum Vaan Idea) वाणासाठी घरात लागणारे हटके पर्याय घेऊ शकता. या वस्तू तुम्हाला कमी खर्चात, सहज उपलब्ध होतील. (Haldi Kukum Vaan Under 20 Rupees)

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

स्वयंपाकघरात रोज लागणारी छोटी वाटी १० ते २० रूपयांच्या दरम्यान उपलब्ध असते. (Haldi Kukum Vaan Ideas)

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

चांगल्या दर्जाचे नेलपेंट तुम्हाला १५ ते २० रूपयांना मिळतील ते महिलांच्या आवडीचे वाण ठरेल. (Haldi Kukum Gift Ideas)

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

२ किंवा ४ बांगड्यांचा सेड किंवा डझनभर रंगीत काचेच्या बांगड्या बजेटमध्ये बसतात.

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

फॅन्सी हेअर क्लिप्स आणि क्लचरचे जोड १० ते १५ रूपयांत मिळतात

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

आलं किंवा लसूण किसण्यासाठी छोटी स्टिलची खिसणी २० रूपयांपर्यंत येते.

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

छोट्या पॅकमध्ये मिळणारा सुगंधी साबण तुम्हाला २० रूपयांत मिळेल.

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

मातीच्या किंवा धातुच्या छोट्या डिझायनर पणत्या १० ते २० रुपयांना मिळतात.

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

कापडी किंवा मखमली छोटी बटवी किंवा पाऊच ज्यांचा वापर नाणी ठेवण्यासाठी होऊ शकतो.

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

चांगल्या दर्जाची फणी किंवा फोल्डींग कोम्ब १० ते २० रुपयांत उपलब्ध असतो.

Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण

प्लास्टीकची किंवा स्टिकची प्लॅस्टिकची गाळणी १५ ते २० रूपयांत येते. या रोज लागणाऱ्या १० वस्तू तुम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी भेट म्हणून घेऊ शकता.