Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

Updated:January 8, 2025 16:33 IST2025-01-08T13:59:22+5:302025-01-08T16:33:29+5:30

Haldi Kumkum Vaan : हळदी कुंकवासाठी वाण म्हणून कोणती वस्तू द्यावी या विचारात बऱ्याच महिला असतात

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

मकर संक्रातीपासून (Makar Sankrati 2024) हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरूवात होते. या कार्यक्रमाची महिलांना फार उत्सुकता असते. मकर संक्रातीला महिला वाणाच्या स्वरूपात वस्तू देऊन महिलांना हळद कुंकू आणि तिळगूळ देतात. (Haldi Kumkum Vaan)

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

हळदी कुंकवासाठी वाण म्हणून कोणती वस्तू द्यावी या विचारात बऱ्याच महिला असतात किंवा इतरांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार याची उत्सुकता असते. ५० रूपयांच्या वाण म्हणून देता येतील अशा काही वस्तू पाहूया. (Haldi Kumkum Special Vaan Options Under 50 rupees)

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

तुम्ही १० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या डिजाईन्सचे कानातले महिलांना वाण म्हणून देऊ शकता. झुमके, टॉप्स, रिंग्स असे वेगवेगळे पर्याय यात असतील.

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

महिलांना देण्यासाठी हातातले कडे हा उत्तम पर्याय आहे ३० ते ५० रूपयांत तुम्हाला आकर्षक कडे मिळतील.

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

२० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत तुम्ही हवी तशी स्टोनची अंगठी विकत घेऊन ती महिलांना देऊ शकता.

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

नाकात घालण्याच्या नोज पीन्स सिल्व्हर किंवा गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता ५० रूपयांच्या आत सहज नोज पीन्स मिळतील.

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

बागंड्यांमध्ये तुम्हाला गोल्डन, सिल्व्हर, स्टोनच्या असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील ते ही अगदी कमी बजेटमध्ये.

Makar Sankranti: हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

हेअर पिन्ससाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील. खड्यांच्या हेअर पिन्स तुमच्या केसांमध्ये शोभून दिसतील. २० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत या हेअरपिन्स सहज मिळतील.