फुल स्लिव्हजच्या ब्लाऊजचे १० ट्रेंडींग डिझाईन्स, दंड बारीक दिसतील-साडीत दिसाल स्मार्ट
Updated:January 12, 2026 18:30 IST2026-01-12T15:51:33+5:302026-01-12T18:30:27+5:30
Full Sleeves Blouse 10 Designs : ब्लाऊज घातल्यावर संपूर्ण व्यक्तीमत्व अतिशय रॉयल आणि मोहक दिसते.

सध्या साडी किंवा लेहेंग्यावर फुल स्लिव्हजचं ब्लाऊज घालण्याची मोठी फॅशन आहे. फुल स्लिव्हजच्या ब्लाऊजचे काही नवीन पॅटर्न्स पाहूया. (Full Sleeves Blouse 10 Designs)
फुल स्लिव्हजच्या ब्लाऊजमुळे हातांना एक सुटसुटीतपणा आणि लीन लूक मिळतो. ज्यामुळे दंड अधिक स्लिम दिसण्यास मदत होते. (Full Sleeves Blouse Designs)
हे ब्लाऊज घातल्यावर संपूर्ण व्यक्तीमत्व अतिशय रॉयल आणि मोहक दिसते. (Full Sleeves Blouse Designs Trending Patterns)
जर तुमचे हात थोडे जाड असतील तर फुल स्लिव्हजमुळे ते झाकले जातात आणि तुम्हाला आत्मविश्वास जाणवतो.
सध्या नेट, ऑर्गेन्झा किंवा शिफॉन अशा ट्रान्सपरंट कापडाचे फुल स्लिव्हज ब्लाऊज खूपच ट्रेंडी आहेत.
या प्रकारच्या ब्लाऊजध्ये हातांच्या मनगटापाशी नाजूक वर्क किंवा बटन्स लावल्यास ते अधिक स्टायलिश दिसतात.
लग्नसमारंभ किंवा फॉर्मल कार्यक्रमांसाठी फुल स्लिव्हजचं ब्लाऊज एक क्लासी निवड ठरते.
थंडीच्या दिवसांत स्टाईलसोबतच उबदारपणा मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाला फूल स्लिव्हजमध्ये बेल बॉटम किंवा बलून स्टाईल स्लिव्हज हवे असतील तर तुम्ही तसेही शिवून घेऊ शकता.
कॉटनच्या प्लेन साड्यांवर हे प्रिंटेंड प्लेन ब्लाऊज उठून दिसतील. फुल स्लिव्हजमुळे दागिन्यांची गरम कमी भासते. कारण डिझाईन स्टेटमेंट लूक तयार करते.