Dusshera 2025 : दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ग्रॅमच्या आत घ्या सुंदर मंगळसुत्र; १० डिजाईन्स, रोज वापरायला मस्त पर्याय
Updated:September 30, 2025 11:59 IST2025-09-30T11:26:04+5:302025-09-30T11:59:49+5:30
Dusshera 2025(5 Gram Mangalsutra) : मंगळसुत्र निवडताना लाईटवेट निवडा जे बजेटमध्येही असतील आणि वापरायला सोयीस्कर जातील.

दसऱ्याच्या (Dusshera 2025) शुभ मुहूर्तावर बरेचजण सोनं खरेदी करतात. या निमित्तानं तुम्हीसुद्धा सुंदर असे डेली वेअरचे मंगळसुत्र विकत घेऊ शकता. (Gold Mangalsutra Under 5 Grams Daily Wear)
मंगळसुत्र निवडताना लाईटवेट निवडा जे बजेटमध्येही असतील आणि वापरायला सोयीस्कर जातील. (Daily Wear Light Weight Gold Mangalsutra)
मंगळसुत्रात तुम्हाला काळेमणी गोल्डन मण्याचं कॉम्बिनेशन मिळेल तुम्हाला चेन पॅटर्नचं मंगळसुत्र आवडत असेल तर तुम्ही तसं निवडू शकता.
मंगळसुत्रात तुम्हाला पारंपारीक वाट्या नको असतील तर स्टोन पेंडंट किंवा हॉर्ट शेप किंवा पतीच्या नावाचं पेंडंट घेऊ शकता.
४ ते ५ ग्रॅममध्ये तुम्हाला या टाईपचे सोन्याचे मंगळसुत्र बनवून मिळतील.
मंगळसुत्रात अशा युनिक डिजाईन्ससुद्धा आहेत. ज्या तुम्ही घरात किंवा बाहेर कुठेही जाताना घालू शकता.
गोल गोल मणींच्या पट्ट्या आणि पेंडंटमध्ये गोल मंगळसुत्र हे पॅटर्नसुद्धा शोभून दिसेल.
जर तम्हाला मंगळसुत्राची लेंथ थोडी मोठी हवी असेल तर या पॅटर्नची निवड करू शकता.
२ वाट्यांचे पेंडंट आणि वर काळ्या, गोल्डन मण्यांची बारीक चेन जोडून तुम्ही पारंपारीक मंगळसुत्राला अधुनिक लूक देऊ शकता.
या डिजाईन्स सध्या ट्रेंडीग आहेत कमी बजेटमध्ये सोन्याची उत्तम मंगळसुत्र तुम्हाला बनवून मिळतील.मं