Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

Updated:February 11, 2026 09:44 IST2026-02-10T12:56:11+5:302026-02-11T09:44:35+5:30

Peacock Paithani Saree : पैठणीचा पारंपारीक वारसा आणि अधुनिक आरी वर्क यांचा सुरेख संगम या ब्लाऊजमध्ये दिसून येतो.

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

सध्या सोशल मीडियावर आणि लग्नसराईच्या मार्केटमध्ये आरी वर्कच्या पैठणी ब्लाऊजची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या विशेष डिझाईन्स पाहूया. ज्या तुम्ही सध्याच्या लग्नसराईत ट्राय करू शकता. (Double Peacock Paithani)

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

पैठणीचा पारंपारीक वारसा आणि अधुनिक आरी वर्क यांचा सुरेख संगम या ब्लाऊजमध्ये दिसून येतो. इन्स्टाग्राम रिल्स आणि फोटोंमुळे या मोराच्या बुट्ट्यांचे फोटो व्हायरल होऊन त्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. (Double Peacock Butta Paithani With Aari Work Blouse)

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

ब्लाऊजच्या पाठीवर किंवा बाह्यांवर अतिशय सुबक आणि चमकदार पिकॉक मोटिफ मोराचा बुट्टा विणला जातो. हे केवळ ब्लाऊज नसून कारागिरांच्या कौशल्याचा एक उत्तम नमुना मानला जात आहे.

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

या मोरांना उठाव देण्यासाठी सोनेरी जरदोजी, रेशमी धागे आणि मण्यांचा वापर केला जातो. ज्यामुळे तो मोर जीवंत वाटतो.

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

सध्या दोन मोर समोरासमोर असलेले डिझाईन्स अत्यंत लोकप्रिय होत आहेत. जे ब्लाऊजच्या पाठीवर, मध्यभागी बनवले जातात.

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

सुईच्या साहाय्यानं केले जाणारे हे काम अत्यंत बारीक आणि टिकाऊ असते. अनेक महिला आपल्या आवडीनुसार मोराचा आकार, रंग आणि त्याभोवतीची वेलबुट्टी डिझाईन करून घेत आहेत.

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

नवरीच्या लूकला रॉयल आणि भव्य टच देण्यासाठी या प्रकारच्या ब्लाऊजला पहिली पसंती दिली जात आहे.

Peacock Paithani Saree : नवरीचा साज-मोराचा बाज; डबल पिकॉक आरी वर्क ब्लाऊजसोबत ८ सुंदर रंगात पैठण्या

जांभळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या पैठणीवर सोनेरी आणि निळ्या छटेचे मोर अत्यंत आकर्षक दिसतात.