Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

Updated:October 8, 2025 17:02 IST2025-10-08T16:49:32+5:302025-10-08T17:02:02+5:30

Diwali Shopping Beautiful dresses for Diwali under Rs 1000 : इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये तुम्हाला को-ऑर्ड सेट आरामदायक आणि स्टायलिश लूक देतील.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

दिवाळीसाठी (Diwali 2025) बाजारात आणि ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर तुम्हाला १००० रूपयांच्या आत बरेच सुंदर, फेस्टिव्ह वेअरचे पर्याय उपलब्ध होतील. ( Beautiful dresses for Diwali under Rs 1000 Check out new patterns of Dresses)

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

यात तुम्ही आरामदायक कॉटन किंवा सणासुधीला शोभतील असे रेयॉन किंवा कॉटन सिल्क मिश्रित फॅब्रिकचे पर्याय विकत घेऊ शकता. (Diwali Shopping Beautiful dresses for Diwali under Rs 1000)

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

कुर्ता सेट हा सर्वात लोकप्रिय आणि आरामदायक पर्याय आहे. ८०० ते १००० रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला कुर्ता सेट्स मिळतील.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

कुर्त्यामध्ये तुम्ही स्ट्रेट फिट कुर्ता, अनारकली कुर्ता, कुर्ता पँट-दुपट्टा सेट असे पर्याय निवडू शकता.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

सिंगल पीस कुर्तीमध्ये तुम्हाला चिकनकारी, जयपूरी प्रिंट असे बरेच पर्याय निवडता येतील.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

शरारा कुर्ती सेट ८०० ते १००० च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळेल. या तुम्ही प्रिंटेट किंवा सिंपल वेअर निवडू शकता.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये तुम्हाला को-ऑर्ड सेट आरामदायक आणि स्टायलिश लूक देतील.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील उत्सव सेलमध्ये तुम्हाला मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत चांगले ड्रेसेस मिळतील.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

कॉटन, रेयॉन आणि कॉटन सिल्क हे आरामदायक आमि बजेट फ्रेंडली पर्याय आहेत.

Diwali Shopping : दिवाळीसाठी १००० च्या आत घ्या सुंदर, ट्रेंडींग ड्रेसेस; पाहा कुर्ता सेट्स, शराराचे नवीन पॅटर्न्स

दिवाळीत स्वस्तात मस्त खरेदी करण्यासाठी तुम्ही मिंत्रा, फ्लिपकार्ट, एमेजॉनच्या साईट्सवरून शॉपिंग करू शकता.