Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

Updated:October 11, 2025 13:51 IST2025-10-10T09:50:04+5:302025-10-11T13:51:46+5:30

Kalanjali Paithani For Diwali : हा पेहराव पारंपारीक असला तरी ब्लाऊजच्या नवीन डिजाईन्समुळे मॉडर्न टच मिळतो.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

दिवाळीची (Diwali 2025) शॉपिंग (Diwali shopping) प्रत्येकजण करत आहे. कलांजली पैठणी (Kalanjali Paithani) साडी सध्या खूपच ट्रेंडीग आहे. ही फॅशन पारंपारीकता आणि अधुनिकदा याचा सुंदर संगम आहे. ज्यामुळे हा लूक खास समारंभांसाठी परफेक्ट ठरतो. (Kalanjali Paithani With Aari Work Blouse)

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

सध्या बाजारात आरी वर्क केलेल्या ब्लाऊजसोबत कलांजली पैठणी विकल्या जात आहे. हा अतिशय सुंदर कॉम्बो आहे. दिवाळीत या साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ( Kalanjali Paithani With Aari Work Blouse New Collection)

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

या पैठणीचा बुटा आणि पदर अत्यंत कलात्मक असतो यावर मोर, पोपट, फुलं आणि वेलींचे नक्षीकाम असते.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

या पैठणीसाठी अनेकदा सॉफ्ट सिल्क वापरले जाते. ज्यामुळे साडी नेसायला हलकी आणि मऊ होते. पण तिचा पारंपारीक रिचनेस कायम राहतो.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

यात तुम्हाला हिरवा, निळा, राणी (गुलाबी), पिवळा, नारंगी, लाल, मोरपंखी हे पैठणीतील लोकप्रिय रंग मिळतील.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

पैठणीची भव्यता आणि आरी वर्क ब्लाऊजचा बारीक कलाकुसर एकमेकांना पुरक ठरतात ज्यामुळे एक राजेशाही लूक येतो.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

साडीच्या रंगांना हायलाईट करणारे कॉन्ट्रास्ट रंग किंवा साडीतली बुट्यांच्या रंगाचे धागे वापरून केलेल वर्क यात असते.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

हा पेहराव पारंपारीक असला तरी ब्लाऊजच्या नवीन डिजाईन्समुळे मॉडर्न टच मिळतो.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

हा लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही पारंपारीक नथ, चंद्रकोर किंवा ठुशी आणि जड सोन्याचे दागिने वापरू शकता.

Diwali 2025 : दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

ऑनलाईन तुम्हाला या प्रकारच्या साड्या सहज मिळतील. कलांजली पैठणी विथ आरी वर्क ब्लाऊज (Kalanjali Paithani With Aari Work Blouse) असं सर्च करा. लोकल मार्केटमधल्या चांगल्या साड्यांच्या दुकानातही या साड्या उपलब्ध असतील. (Images Credit- Satyam paithani)