Diwali 2025 : या दिवाळीत घ्या गोल्ड डायमंडचं कॉम्बिनेशन असलेल्या अंगठ्या; १० नव्या, नाजूक डिजाईन्स
Updated:October 14, 2025 00:10 IST2025-10-13T21:39:58+5:302025-10-14T00:10:52+5:30
Diwali Special : या रिंग्स पिवळे सोने, पांढरे सोने आणि रोज गोल्ड या कॉम्बिनेशनमध्ये मिळतात.

पाडव्याला तुम्ही गोल्ड डायमंडचं कॉम्बिनेशन असलेली अंगठी पार्टनरला देऊ शकता. ही अंगठी बोटांचे सौंदर्य वाढवेल. साध्या गोल्डन अंगठ्यांपेक्षा ही अंगठी खूपच सुंदर दिसते.
सोन्यामुळे अंगठीला आकार आणि मजबूती मिळते तसंच हिरा सौंदर्यात भर घालतो.
या रिंग्स पिवळे सोने, पांढरे सोने आणि रोज गोल्ड या कॉम्बिनेशनमध्ये मिळतात.
हिरा सुरक्षित ठेवण्यासाठी लहान धातुंच्या तारा वापरल्या जातात.
हिऱ्याच्या कडा पूर्णपणे धातूनं झाकेल्या असतात ज्यामुळे हिरा सुरक्षित राहतो.
धनत्रयोदशीला सोने आणि दागिने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी सोनं खरेदी केल्यास धन आणि समृद्धी वाढते.
दिवाळीसाठी टेम्पल डिजाईन्स किंवा मराठी पारंपारीक नक्षी असलेल्या अंगठ्या निवडाव्यात.
दिवाळीच्या दिवसांत अनेक ज्वेलर्स मेकिंग चार्जेसवर मोठी सूट देतात. या ऑफर्सचा लाभ घ्यायला हवा.
या अंगठ्या खरेदी करताना भविष्यात विनामूल्य पॉलिशिंग आणि दुरूस्ती मिळेल का याची चौकशी करा.
अशा प्रकारच्या अंगठ्या रोजच्या वापरासाठी एकदम उत्तम पर्याय आहेत.