Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

Updated:October 8, 2025 14:53 IST2025-10-08T14:34:13+5:302025-10-08T14:53:53+5:30

Diwali 2025 Diwali Shopping Special Morpkhi Paithani Designs : या रंगाची खासियत अशी की कोणतंही फंक्शन असो या रंगामुळे एकदम रॉयल लूक मिळतो.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

दिपावलीच्या (Diwali 2025) सणाला सर्वाधिक महिला साड्या खरेदी करतात. साडी करताना सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या पॅटर्नची साडी घ्यायची आणि कशी घ्यायची. दिवाळीला तुम्ही मोरपिसी रंगाची पैठणी घेऊ शकता. (Morpkhi Paithani Designs)

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

मोरपंखी हा पैठणीचा मूळ रंग मानला जातो. हिरव्या आणि निळ्या रंगाचे मिश्रण असलेला हा रंग आहे. (10 Morpkhi Paithani Pure Silk To Semi Silk)

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

हिरव्या, निळ्या रंगामुळे या साडीला धूप-छाव इफेक्ट मिळतो. हीच या रंगाची खासियत आहे.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

मोरपिसी रंगाच्या पैठणीत तुम्हाला एकापेक्षा एक डिजाईन्सचे पर्याय उपलब्ध होतील.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

मोरपिसी रंगात साडीवर पोपट, मोर, कुहिरी, कमळाच्या डिजाईन्स असे बरेच पर्याय उपलब्ध होतील.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

या रंगाची खासियत अशी की कोणतंही फंक्शन असो या रंगामुळे एकदम रॉयल लूक मिळतो.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

यात रेशमी हातमाग पैठणी, महारानी पैठणी, येवला पैठणी, गढवाल पैठणी, सेमी सिल्क, आर्ट सिल्क पैठणी असे पर्याय मिळतील.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

पैठणी साठी तुम्हाला २५०० ते ८००० या किंमतीच्या रेंजमध्ये मिळेल. सिल्कच्या गुणवत्तेनुसार किंमतीत बदल होत जातो.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

मोरपिसी रंग अंगावर उठूनही दिसतो. त्यामुळे दिवाळीच्या सणाला तु्म्ही निवडू शकता.

Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून

पाडव्याला किंवा भाऊबि‍जेला गिफ्ट देण्यासाठीसुद्धा या रंगाची साडी हा उत्तम पर्याय आहे.