बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

Updated:February 23, 2024 18:56 IST2024-02-23T12:51:53+5:302024-02-23T18:56:41+5:30

Daily use bangles bracelet patterns

बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

एका हातात घड्याळ असले तरी दुसऱ्या हातात आपण काही ना काही घालतो. ऑफीसला जाताना किंवा अगदी कुठेही जाताना सूट होतील अशी कडी, बांगडी छान दिसते (Daily use bangles bracelet patterns).

बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

हात नाजूक आणि आकर्षक दिसावा यासाठी हटके डिझाईन्सची ब्रेसलेटसारखी कडी बाजारात उपलब्ध असतात.

बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

फॉर्मल वेअरवर वापरु शकतो असं अगदी साधं कडं असेल तर ते वापरायला सोपं आणि दिसायलाही छान दिसतं.

बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

तर सणावाराला ऑफीसमध्ये पारंपरिक कपडे घालायचे असतील तर त्यावर अशाप्रकारचे थोड्या हेवी प्रकारातील सिंगल बांगड्या घालू शकतो.

बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

रोज ऑफीस वेअरला कुर्ता वापरत असू तर ब्रेसलेटपेक्षा उठून दिसेल अशी डिझायनर बांगडी हा चांगला पर्याय ठरु शकतो.

बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

पारंपरिक कपडे किंवा साडीवर खुलून दिसेल अशा मोत्याच्या पारंपरिक डिझाईनच्या सिंगल बांगड्या हाताचे सौंदर्य वाढवणाऱ्या असतात.

बोले चुडिया-बोले कंगना! पाहा खास डेलीवेअरसाठी बांगड्या-ब्रेसलेट आणि कड्यांचे ५ सुंदर पर्याय

खड्याच्या नाजूक डिझाईनच्या बांगड्याही दिसायला अतिशय सुंदर दिसतात, त्याचे बरेच प्रकार बाजारात आणि ऑनलाइनही उपलब्ध आहेत.