घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

Updated:February 20, 2026 12:41 IST2026-02-19T10:09:00+5:302026-02-20T12:41:16+5:30

Cotton Maxi For Daily Use : सुती कापड घाम शोषून घेते. त्यामुळे त्वचेला रॅशेस किंवा खाज येण्याचा धोका कमी असतो. विशेषत: उन्हाळ्यात हे अत्यंत सोयीचे ठरते.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

घरात वापरायला आरामदायक फिल येण्यासाठी कॉटनचे गाऊन्स किंवा मॅक्सी हा महिलांसाठी सर्वोत्तम पर्याय असतो. (Cotton Maxi For Daily Use)

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

कॉटन सुती कापड मऊ आणि हवा खेळती ठेवणारे असल्यामुळे दिवसभर घरात काम करताना किंवा रात्री झोपताना अंगाला टोचत नाही. (10 Patterns Of Cotton Maxi For Daily Use)

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

सुती कापड घाम शोषून घेते. त्यामुळे त्वचेला रॅशेस किंवा खाज येण्याचा धोका कमी असतो. विशेषत: उन्हाळ्यात हे अत्यंत सोयीचे ठरते.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

सध्या बाजारात ए लाईन, कफ्तान स्टाईल आणि चुणीदार असे अनेक फॅशनेबल प्रकार उपलब्ध आहेत.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

यामध्ये फ्लोरल प्रिंट, प्लेन कापड, राजस्थानी बांधणी आणि ब्लॉक प्रिंट्स असे सुंदर पर्याय मिळतात. जे दिसायलाही शोभून दिसतात.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

अनेक अधुनिक मॅक्सीमध्ये मोबाईल किंवा छोटी वस्तू ठेवण्यासाठी एक बाजूला खिसा दिलेला असतो जो घरकाम करताना उपयोगी ठरतो.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

हे गाऊन्स शरीराला सैलसर बसतात. त्यामुळे हालचाल करण्यास पूर्ण स्वातंत्र्य मिळते.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

सुती गाऊन्स धुवायला सोपे असतात आणि मशिन वॉशसाठी सुद्धा योग्य असतात. मात्र पहिल्यांदा धुताना रंग जाण्याची शक्यता असते.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

हे केवळ नाईट वेअर म्हणूनच नाही तर लाऊंज वेअर म्हणूनही दिवसभर घरात घालण्यासाठी उत्तम ठरतात.

घरात वापरायला घ्या कॉटनचे गाऊन-१० सुंदर पॅटर्न; पाहा कम्फर्टेबल गाऊन

कॉटनचे कापड धुतल्यानंतर थोडं आकसण्याचा शक्यता असते. त्यामुळे नेहमी तुमच्या मापापेक्षा एक साईज मोठी मॅक्सी घ्या.