उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

Updated:March 22, 2026 09:40 IST2026-03-22T09:38:04+5:302026-03-22T09:40:01+5:30

उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाही लाही होत असताना असे हलकेफुलके ड्रेस अंगात बरे वाटतात.

उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

सध्या तर अशा प्रकारच्या कॉर्ड सेटचा खूप ट्रेण्ड आहे.. हे ड्रेस कॉटनचे असल्याने उन्हाळ्यात खूपच आरामदायी वाटतात.

उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

घरात गाऊन घालण्यापेक्षा असे काॅर्ड सेट घातले तर नक्कीच खूप आकर्षक आणि स्टायलिश वाटेल.

उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

या प्रकारचे कॉर्ड सेट तर एवढे छान आहेत की हे तुम्ही बाहेर फिरायलाही घालू शकता. उन्हाळ्यात सहलीचा विचार असेल तर अशा पद्धतीचे ड्रेस जास्त आरामदायी वाटतात.

उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

अशा प्रकारचे कॉर्ड सेट तुम्ही तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमधूनही घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.

उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

४०० रुपयांपासून हे ड्रेस मिळू शकतात. त्यामुळे स्वस्तात मस्त ट्रेण्डी कपडे पाहिजे असतील तर हा एक चांगला पर्याय आहे.

उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

शॉर्ट प्रकारातले कॉर्ड सेट आवडत नसतील तर प्लाझो आणि कुर्ता अशा प्रकारातला कॉर्डही घेऊ शकता.