५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

Updated:September 16, 2025 21:27 IST2025-09-16T21:19:49+5:302025-09-16T21:27:53+5:30

Cottan Kurta Sets For Women Under 500 : स्ट्रेट कट कुर्ता सेट, अनारकली कुर्ता सेट, ए लाईन हे सर्वात आरामदायक प्रकार आहेत.

५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

नेहमीच्या वापरासाठी कॉटनचे कपडे उत्तम ठरतात. कॉटनच्या कपड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजसुद्धा मिळतात. महिलांसाठी कॉटनचे कुर्ता सेट्स रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत. (Cottan Kurta Sets For Women Under 500)

५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

अगदी ३०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला सिंपल,आरामदायक कुर्ता सेट्स मिळतील.जे तुम्ही ऑफिसवेअरसाठी किंवा घरीसुद्धा वापरू शकता. (Top 7 Cottan Kurta Sets Under 500)

५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

स्ट्रेट कट कुर्ता सेट, अनारकली कुर्ता सेट, ए लाईन हे सर्वात आरामदायक प्रकार आहेत.

५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

प्लेन डिजाईन्सचे किंवा फ्लोरल प्रिंटही निवडू शकता.या कुर्त्यांवर फुलांचे नक्षीकाम असते. हे प्रिंट्स लहान किंवा मोठे असू शकतात.

५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

Myntra, Amazon, Flipkart, Meesho यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुम्ही 'Cotton Kurta Set under 500' असे सर्च करून अनेक डिझाइन्स पाहू शकता.

५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

तुमच्या जवळपासच्या स्थानिक बाजारात किंवा छोट्या दुकानांमध्येही तुम्ही कमी किंमतीत चांगले कॉटनचे कुर्ता सेट खरेदी करू शकता.

५०० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे सिंपल, कम्फर्टेबल कुर्ता सेट्स; ७ सुंदर डिजाईन्स, युनिक दिसाल

गुडघ्यापर्यंत लांबी असणाऱ्या या कुर्त्यांना पँट किंवा पलाझो सोबत घालता येते. हा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे.