शिफॉन बांधणी साडीचे शिवा सुंदर ड्रेसेस; १० युनिक पॅटर्न, ड्रेसमध्ये एकदम एलिगंट दिसाल
Updated:March 6, 2026 18:30 IST2026-03-06T12:04:54+5:302026-03-06T18:30:31+5:30
Chifon Saree Bandhani Dresses : शिफॉनचे कपडे अत्यंत हलके आणि मऊ असल्यानं यापासून बनवलेले कुर्ते दिवसभर घालण्यासाठी अतिशय आरामदायी असतात.

शिफॉनच्या बांधणी साड्यांपासून तयार केलेले कुर्ते आणि ड्रेसेस सध्या खूपच लोकप्रिय होत आहेत. (Chifon Saree Bandhani Dresses)
पारंपारीक आणि अधुनिकतेचा मेळ असलेले शिफॉनची नाजूक किनार आणि बांधणीची पारंपारीक कलाकुलर एकत्र आल्यावर एक अतिशय रॉयल आणि एलिगंट लूक मिळतो. (Dresses From Chifon Saree)
शिफॉनचे कपडे अत्यंत हलके आणि मऊ असल्यानं यापासून बनवलेले कुर्ते दिवसभर घालण्यासाठी अतिशय आरामदायी असतात. (10 Bandhani Dresses From Chifon Saree)
तुम्ही जुन्या साडीपासून अनारकली सूट, ए लाईन कुर्ता किंवा लाँग गाऊन शिवू शकता हे सर्व प्रकार उठून दिसतात.
हे ड्रेसेस सण-वार लग्नसमारंभातील हळद-मेहंदीचे कार्यक्रम किंवा अगदी ऑफिसमधील छोट्या पार्टीसाठी सुद्ध उत्तम पर्याय ठरतात.
बांधणीमध्ये गडद लाल, पिवळा, हिरवा आणि निळा यांसारखे आकर्षक रंग उपलब्ध असतात. जे फोटोंमध्ये खूप छान दिसतात.
शिफॉनला जास्त सुरकुत्या पडत नाही. त्यामुळे प्रवासात किंवा जास्त वेळ वापरताना हे ड्रेसस चुरगळत नाहीत.
अशा कुर्त्यांवर तुम्ही गोटा-पट्टी लेस लावून त्याला अधिक हेवी लकू देऊ शकता. यावर मोठी झुमकी किंवा चांदबाली छान दिसते.
हे बांधणीचे कुर्ता सेट्स तुम्हाला कम्फर्टेबल आणि सुंदर लूक देतील. तसंच तुम्ही यात एलिगंट दिसाल.
सिंगल स्ट्रिपचे ड्रेसेसही खूपच छान दिसतात. यावर तुम्ही दुपट्टा कॅरी करू शकता किंवा विदाऊट दुपट्टहा घालू शकता.