पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

Published:April 8, 2024 08:56 AM2024-04-08T08:56:14+5:302024-04-08T13:30:41+5:30

Blouses with shiva puff sleeves patterns : पूर्वी बलून स्टाईलचे ब्लाऊज अनेक स्त्रिया वापरत असतं. पण कालांतराने ही फॅशन कमी झाली आणि आता पुन्हा या फॅशनचा नवीन ट्रेंड आला आहे.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

खास प्रसंगाना साड्या नेसण्यास महिलांची पसंती असते. (Latest Blouse Design) साडयांवर त्याच त्याच पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा युनिक ब्लाऊज शिवू शकता. नवीन साड्यांवर फुग्यांच्या बाह्यांच्या ब्लाऊज उठून दिसतील.(blouses with shiva puff sleeves patterns)

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

पूर्वी बलून स्टाईलचे ब्लाऊज अनेक स्त्रिया वापरत असतं. पण कालांतराने ही फॅशन कमी झाली आणि आता पुन्हा या फॅशनचा नवीन ट्रेंड आला आहे.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

यात तुम्ही शॉर्ट किंवा थ्री-फोर आणि लॉन्ग स्लिव्हजसुद्धा शिवू शकता.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

ब्लाऊज डिजाईन्सचे हे नवीन पॅटर्न्स सर्व साड्यांवर सुट होतील. ऑर्गेेंजा साड्यांवर असे ब्लाऊज शिवा.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

खांद्यांजवळ चुन्या आणि मागे गाठ बांधण्याचे पॅटर्न हॉट लूक देईल.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

ब्लाऊजला मागून हूक्स लावण्याची डिजाईनसुद्धा छान पर्याय आहे.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

कॉटनच्या किंवा सिल्कच्या साड्यांसाठी हे फुग्यांचे ब्लाऊज अधिकच शोभून दिसतील.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

वर्कवाल्या साडीपेक्षा प्लेन साडीवर हे अधिक उठून दिसेल.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

शॉर्ट स्लिव्हजमध्येही तुम्ही लेस लावून हे पॅटर्न अधिक चांगले शिवू शकता.

पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर

(Image Credit- Social Media)