Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

Updated:September 19, 2025 15:41 IST2025-09-19T15:17:40+5:302025-09-19T15:41:14+5:30

Blouse Neck Design Blouse Front Neck Design : पुढचा गळा शिवताना तुम्ही चौकोनी गळा किंवा बोट नेक शिवू शकता.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

ब्लाऊच्या मागच्या गळ्याला अनेकदा आपण वेगवेगळे पॅटर्न्स शिवतो पण पुढच्या गळ्याचे पॅटर्न्स खास शिवत नाही. नेहमी गोल किवा चोकोनी असा गळा शिवला जातो. ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे काही नवीन पॅटर्न्स पाहूया. (Blouse Neck Design)

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

पुढचा गळा शिवताना तुम्ही चौकोनी गळा किंवा बोट नेक शिवू शकता. ही सध्या ट्रेंडीग असलेली फॅशन आहे. बोट नेकचे ब्लाऊज तुम्ही ऑफिसवेअरसाठीही वापरू शकता. ( Latest Blouse Neck Design Front Neck)

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

पानाच्या आकाराचा गळा कोणत्याही साडीवर उठून दिसेल. यात तुम्ही आवडीनुसार लहान किंवा मोठा गळा शिवायला देऊ शकता.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

गळ्याचे डिझाइन निवडताना फॅब्रिक विचारात घ्या. रेशीम किंवा कॉटनसारख्या फॅब्रिकवर चौकोनी, व्ही किंवा बोट गळा चांगला दिसतो.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

तुमच्या शरीराच्या आकारानुसार गळ्याची निवड करा. व्ही-नेकने उंची जास्त दिसते, तर बोट-नेकने खांदे रुंद दिसतात.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

जर ब्रेस्ट मोठी असेल तर या प्रकारचे गळे शिवू नका तुम्हाला अन्फर्टेबल वाटू शकतं. ब्रेस्ट लहान असेल तर डीप गळे शिवू शकता.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

तुम्ही गळ्यावर भरतकाम, सिक्विन वर्क किंवा आरशाचे काम करून त्याला आणखी सुंदर बनवू शकता.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

विविध आकाराचे लहान कटाउट्स गळ्याच्या डिझाइनमध्ये जोडून एक अनोखा आणि आधुनिक लूक तयार करता येतो.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

गळ्याच्या बाजूने बारीक किंवा मोठे भरतकाम करून ब्लाऊजला एक डिझायनर टच देता येतो.

Blouse Designs : ब्लाऊजचा पुढचा गळा गोल न शिवता १० फॅशनेबल डिजाईन्स ट्राय करा; ब्लाऊज सुंदर दिसेल

या गळ्याचा आकार बोटीसारखा असतो आणि तो खांद्यांच्या बाजूने रुंद असतो. हा गळा मानेजवळ जास्त खोल नसतो. हा एक मॉडर्न पर्याय आहे.