ब्लाऊजला लावा सुंदर, स्टायलिश लटकन; १० नवीन लटकन डिजाईन्स, मागचा गळा आकर्षक दिसेल
Updated:September 24, 2025 15:40 IST2025-09-24T15:20:24+5:302025-09-24T15:40:56+5:30
Blouse Latkan Latest Designs : १०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला छान छान लटकन बाजारात किंवा ऑनलाईन मिळतील.

आजकाल लोक सिंपल (Blouse latkan) ब्लाऊज न शिवता त्याला नवीन टच देण्यासाठी लटकन, पॅचेस लावून ब्लाऊजचा लूक खुलवतात. तुम्ही सुद्धा ब्लाऊजला वेगवेगळ्या प्रकारचे लटकन लावून आकर्षक बनवू शकता. (10 Blouse latkan designs)
१०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला छान छान लटकन बाजारात किंवा ऑनलाईन मिळतील. (Latest Blouse Latkan design)
तुम्ही साडीच्या रंगाचे लटकन न घेता कॉन्ट्रास्ट रंगाचे लटकन निवडू शकता.
गोल्डन किंवा सिलव्हर लटकन तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजला लावता येतील..
यात तुम्हाला कापडाचे लटकन किंवा मण्यांचे, स्टोनचे लटकन असे बरेच पर्याय उपलब्ध होतील.
यात तुम्ही कापडाचे गोंडे, बारीक मोती, फुलांच्या डिजाईन्सचे लटकन निवडू शकता.
ब्लाऊज या पॅटर्नचे लटकन शोभून दिसतील. लग्नकार्यात किंवा खास प्रसंगांसाठी तुम्ही या प्रकारचे लटकन घेऊ शकता.
लाल रंगाचे लटकन असतील तर त्याला पांढरे किंवा गोल्डन मोती लावून नवीन लूक देऊ शकता.
गोल्डन मोती किंवा मण्यांचे लटकन तुम्हाला शोभून दिसतील.
मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा लग्नकार्यासाठी तुम्ही या प्रकारचे लटकन लावू शकता. ज्यामुळे रॉयल लूक मिळेल.