काठापदराच्या साड्यांवर शोभून दिसणारे ८ सुंदर ब्लाऊज, मागच्या गळ्याचे सुंदर डिझाइन्स-अनेक साड्यांवर मॅचिंग
Updated:November 15, 2025 15:07 IST2025-11-15T13:23:26+5:302025-11-15T15:07:56+5:30
Blouse For Kathpadar Saree : गळ्याला लटकन जोडल्यास डिझाइनला आणखी शोभा येते.

काठाच्या साडीसाठी ब्लाऊजचा मागचा गळा शिवताना तुम्ही काही नवीन, ट्रेंडी पॅटर्न्स ट्राय करू शकता.
काठाचा भाग गळ्याच्या आकाराच्या कडांवर (edges) पॅचवर्क म्हणून शिवल्यास आकर्षक डिझाइन तयार होते.