रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

Updated:August 31, 2025 18:40 IST2025-08-31T18:26:07+5:302025-08-31T18:40:51+5:30

Beautiful silver bracelets for everyday use : जर तुमच्याकडे सिलव्हर घड्याळ असेल तर तुम्ही घड्याळासोबत हे कडे घालू शकता.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

चांदीचे दागिने घालणं शुभं मानलं जातं. सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे लोक चांदीचे डिजाईनर दागिने घालणं पसंत करतात. चांदीच्या कड्यांचे सुंदर पॅटर्न्स पाहूया. (10 new designs Of Silver Kada)

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

सुंदर, सिंपल कडे तुम्हाला कोणत्याही आऊटफिटवर चांगले दिसतील. सणासुधीला किंवा ऑफिसवेअरसाठी हे कडे एकदम उत्तम पर्याय आहेत.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

हे कडे जाड आणि भरगच्च डिझाइनचे असतात. यावर बारीक नक्षीकाम, घुंगरू किंवा मोत्यांची सजावट केलेली असते.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

यात कड्याचे वजन जितके जास्त, तितकी किंमत जास्त असते. पण लाईटवेट डिजाईन्स सुद्धा मिळतील.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

इंडो वेस्टर्न पोशाख जसं की कुर्ती, जीन्स आणि क्रॉप टॉपवर तुम्ही हे कडे घालू शकता.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

जर तुमच्याकडे सिलव्हर घड्याळ असेल तर तुम्ही घड्याळासोबत हे कडे घालू शकता.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

काही कड्यांमध्ये स्टोन्सचे वर्क असते. कड्यांची किंमत ५०० रूपयांपासून सुरू होते आणि ५००० रूपयांपर्यंत असते.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

डबल रिंगचे कडेसुद्धा छान दिसतात.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

सिलव्हर कड्यांचे ऑनलाईन किंवा ज्वेलर्सच्या शॉपमध्ये तुम्हाला सुंदर, सुंदर डिजाईन्स पाहायला मिळतील.

रोजच्या वापरासाठी सुंदर चांदीचे कडे; १० नवीन डिजाईन्स, साडी-ड्रेस, जिन्स कशावरही शोभून दिसेल

जर बांगडी टाईपचा कडा हवा असेल तर तोसुद्धा उपलब्ध होईल.