साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

Updated:February 24, 2026 18:15 IST2026-02-24T17:43:38+5:302026-02-24T18:15:50+5:30

Beautiful Anarkali dress From Simple Saree :

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

तुमच्याकडे असलेली एखादी साधी पण सिल्क किंवा जॉर्जेटची साडी वापरून एक भव्य फ्लोअर लेन्थ अनारकली ड्रेस तयार करू शकता. (Beautiful Anarkali dress From Simple Saree)

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

साध्या साडीचा वापर करताना त्याला जास्तीत जास्त प्लेट्स ठेवून मोठा घेर तयार करा. ज्यामुळे लग्नातील डान्स किंवा चालताना ड्रेस उठून दिसेल..

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

साडीच्या काठांचा उपयोग अनारकलीच्या खालच्या बाजूला, हातांच्या टोकाला किंवा गळ्याला केल्यास त्याला एक हेवी आणि लग्नसराईचा लूक मिळतो.

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

लग्नसराईत हटके दिसण्यासाठी तुम्ही साध्या साडीपासून अंगरखा पॅटर्नचा अनारकली शिवू शकता. जो रॉयल आणि स्टायलिश वाटतो.

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

ड्रेसच्या वरच्या भागासाठी साडीच्या पदराचा वापर करा किंवा त्यावर वेगळं जरी काम किवा मिरर वर्क करून तो अधिक आकर्षक बनवू शकता.

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल
साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

साध्या साडीचा अनारकली असल्यास त्यावर एखादी भरजरी बनारसी किंवा नेटची ओढणी घेतल्यास लग्नातील लूक पूर्ण होतो.

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

सध्या ट्रेंडी असलेले बलून स्लिव्हज किंवा एल्बो लेंथ स्लिव्हज शिवल्या साध्या साडीचाही ड्रेस खूपच अधुनिक दिसतो.

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

अनारकलीवर साडीच्याच कापडाचा किंवा नक्षीदार कमरपट्टा वापरल्यास कंबर सुबक दिसते आणि ड्रेसला पारंपारीक लूक मिळतो.

साध्या साडीचा शिवा सुंदर अनारकली ड्रेस; १० नवीन ट्रेंडी पॅटर्न्स, ड्रेस एकदम सुंदर दिसेल

साडीच्या कापडाचा फॉल चांगला येण्यासाठी आतून योग्य अस्तर वापरा. जेणेकरून ड्रेसला फुगीरपणा आणि चांगली फिटींग मिळेल. अशा अनारकली ड्रेसवर मोठे कानातले आणि एखादा चोकर नेकलेस घातल्यास तुम्ही लग्नसराईत सर्वात वेगळे आणि सुंदर दिसू शकता.