दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

Updated:October 11, 2025 15:55 IST2025-10-11T15:11:58+5:302025-10-11T15:55:23+5:30

Back Hook Blouse Designs : जेव्हा हुक्स व्यवस्थित दिसतात तेव्हा ते पाठीच्या भागाला एक खास लूक देतात.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

दिवाळीत (Diwali 2025) सगळेचजण नवीन साडीवर ब्लाऊज शिवतात. मागच्या बाजूला हुक्स लावण्याची फॅशन सध्या बरीच प्रचलित आहे. ब्लाऊज, क्रॉप टॉप आणि कधीकधी ड्रेसच्या नेकलाईनमध्ये या डिजाईन्स पाहायला मिळतात. ही फॅशन सध्या खूपच लोकप्रिय आहे. (Back Hook Blouse Designs)

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

जेव्हा हुक्स व्यवस्थित दिसतात तेव्हा ते पाठीच्या भागाला एक खास लूक देतात.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

या डिजाईन्समुळे साध्या ब्लाऊजलाही डिजायनर टच मिळतो.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

पाठीमागच्या बाजूला हुक्स लावल्याने कपड्यांचे फिटिंग अधिक उत्तम आणि कडक (Snug Fit) बसते. यामुळे कमरेच्या आणि छातीच्या भागाला चांगला आकार मिळतो.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

पाठीमागच्या बाजूला हुक्स लावल्यानं ब्लाऊज रिच लूकचे दिसते.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

समोरच्या बाजूला डिझाईन न लावता फिटिंगमध्ये छोटे बदल करावे लागतील.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

बॅक हुक्स वापरत असाल तर डिप किंवा वाईड नेकलाईन निवडा. जेणेकरून हुक्सच्या डिजाईन्स व्यवस्थित दिसतील.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

मागचे हुक्स व्यवस्थित दिसण्यासाठी केस व्यवस्थित वर बांधा.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

मागच्या हुक्सना वरच्या बाजूला तुम्ही बटन्स किंवा छोटे गोंडे लावू शकता.

दिवाळीसाठी शिवा मागे हुक्स असलेले ब्लाऊज; १० नव्या डिजाईन्स, साडीत एकदम सुंदर, देखणे दिसाल

या फॅशनचे ब्लाऊज ऑफिसवेअरसाठीसुद्धा उत्तम आहेत.