उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

Updated:April 12, 2026 11:56 IST2026-04-12T11:48:05+5:302026-04-12T11:56:55+5:30

8 Patterns Of Sleeveless Kurta Sets : कॉटनमध्ये घाम शोषून घेण्याची क्षमता असते. ज्यामुळे शरीर थंड राहते आणि खेळती हवा मिळते.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

उन्हाळ्याच्या दिवसांत स्टायलिश आणि आरामदायी दिसण्यासाठी कॉटन कुर्ता सेट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुमचा लूक सुंदर तसंच एलिगंट वाटतो. (Summer Special Sleeveless Kurta Sets)

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

सुती कापड नैसर्गिक आणि मऊ असते ज्यामुळे उन्हाळ्यात त्वचेला खाज किंवा रॅशेस येत नाही. (8 Patterns Of Sleeveless Kurta Sets)

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

कॉटनमध्ये घाम शोषून घेण्याची क्षमता असते. ज्यामुळे शरीर थंड राहते आणि खेळता हवा मिळते.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

हे कुर्ते वजनानं खूप हलके असतात त्यामुळे दिवसभर कामावर किंवा प्रवासात वावरताना अजिबात त्रास होत नाही.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

सध्या बाजारात स्ट्रेट कट, अनारकली आणि नायरा कट अशा विविध प्रकारच्या कॉटन सेट्सना मोठी मागणी आहे.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

उन्हाळ्यासाठी पांढरा, गुलाबी, लेमन येलो आणि आकाशी निळा यांसारखे फिके रंग डोळ्यांना आणि शरीराला गारवा देतात.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

जयपुरी प्रिंट, इकत, ब्लॉक प्रिंट, लखनवीन चिकनकारी असलेले कॉटनचे कुर्ता सेट्स दिसायला अत्यंत रॉयल दिसतात.

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

हे सेट्स ऑफिसवेअर आणि कॅज्युअल आऊटींग किंवा अगदी लहान कार्यक्रमांसाठीही एक क्लासी लूक देतात.