लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

Updated:March 4, 2026 13:52 IST2026-03-04T11:54:47+5:302026-03-04T13:52:46+5:30

50 Trendy Blouse Sleeves Designs : बाह्यांच्या बाजूला किंवा मध्यभागी कट देऊन तिथे सुंदर दोरी किंवा लटकन बांधले जाते.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

लग्नसराईमध्ये साडीचा लूक अधिक खुलून येण्यासाठी ब्लाऊजच्या डिझाईन्सना खूपच महत्व असते. विशेषत: ब्लाऊजच्या बाह्या तुम्ही कोणत्या डिझाईनच्या शिवता हे खूपच महत्वाचं असतं. (50 Latest Blouse Sleeves Designs)

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

२०२६ च्या लग्नसराईसाठी सध्या ट्रेण्डमध्ये असलेल्या १० ते १२ खास ब्लाऊज स्लिव्हजच्या डिजाईन्स पाहूया. (50 Trendy Blouse Sleeves Designs)

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

सध्या सर्वात लोकप्रिय असलेल्या ट्रेंडमध्ये कोपरापर्यंत लांबी असून छान फुगा असतो. काठ पदराच्या साड्यांवर हे अतिशय रॉयल दिसते.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

ब्रायडल ब्लाऊजसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. या रेशमी धागे, मणी, कुंदनचा वापर केला जातो आणि ब्लाऊजवर भरगच्च डिझाईन्स केले जातात.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

जर तुम्हाला अधुनिक लूक हवा असेल तर नेटच्या बाह्या उत्तम आहे. त्यावर लहान बुट्टी किंवा नाजूक लेस लावल्यास तो लूक अधिक आकर्षक दिसतो.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

फॅशनेबल आणि वेस्टर्न लूकसाठी रफल सिल्व्हज उत्तम ठरतात. यात बाहीच्या शेवटी एकावर एक थरांच्या पट्ट्या लावल्या जातात. हे इंडो वेस्टर्न साड्यांवर खूपच उठून दिसते.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

बाह्यांच्या कडांना किंवा मध्ये त्रिकोणी, फुलांच्या आकाराचे कट्स देऊन त्याखाली कॉन्ट्रास्ट रंगाचे कापड लावले जाते.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

वरच्या बाजूला फिटींग आणि कोपरापासून खाली घंटांसाराख्या परसरलेल्या बाह्या सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आहेत. हलक्या वजनाच्या साड्यांवर या डिझाईन्स छान दिसतात.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

बाह्यांच्या बाजूला किंवा मध्यभागी कट देऊन तिथे सुंदर दोरी किंवा लटकन बांधले जाते. यामुळे ब्लाऊजला एक पारंपारीक पण ग्लॅमरच टच मिळतो.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

हल्ली मनगटापर्यंत शिवले जाणारे ब्लाऊज पॅटर्न्स खूपच ट्रेंडला आहेत. जे तुम्हाला रॉयल लूक देतात.

लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० स्टायलिश पॅटर्न, साडी कुठलीही असो ब्लाऊज दिसेल खास

लग्नसराईसाठी किंवा पुजेसाठी अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला सुंदर लूक देईल.