भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

Updated:September 17, 2025 18:11 IST2025-09-17T16:23:57+5:302025-09-17T18:11:42+5:30

List of Saree And Their Names : Trending Fashionable Saree And Their Names

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

बनारसी वस्त्र केवळ समृद्धीचे नाहीतर भारताच्या हस्तकलेचे प्रतिक आहे. या साडीवर जड हस्तकाम केलेले असते. या शुद्ध रेशमाच्या साड्या असतात. ( List of Saree And Their Names)

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

फॅन्सी लूक, पार्टी वेअरसाठी सॅटिनच्या साड्या उत्तम ठरतात. या साड्यांवर तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊज ट्राय करू शकते.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

बांधणी साड्या त्यांच्या चमकदार आणि खास रंगांसाठी ओळखल्या जातात. लाल, पिवळा, हिरवा, निळा आणि गुलाबी यांसारखे रंग यात प्रामुख्याने वापरले जातात.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

कॉटनच्या साड्या खूप आरामदायक फिल देतात. या साड्या घरी रोज वापरण्यासाठी किंवा ऑफिस वेअरसाठीसुद्धा उत्तम पर्याय आहेत. कॉटनच्या साड्यांमध्ये तुम्हाला बऱ्याच व्हरायटी मिळतील.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

तामिळनाडूची कांजीवरम साडी तिच्या जाड रेशीम, गडद रंग आणि मंदिराच्या आकृत्या, मोर किंवा हत्तीच्या नक्षीकामासाठी ओळखली जाते. या साड्या टिकाऊ असतात आणि लग्नसमारंभात नववधूसाठी खास मानल्या जातात.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

ऑर्गेंजा साडीची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिची पारदर्शकता. हे कापड थोडे पातळ आणि पारदर्शक असल्यामुळे त्याला एक नाजूक लुक मिळतो. तसेच, त्यात एक नैसर्गिक चमक असते, ज्यामुळे साडी अधिक आकर्षक दिसते.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

मध्य प्रदेशात बनणारी चंदेरी साडी तिच्या हलक्या वजनासाठी आणि पारदर्शक पोतासाठी प्रसिद्ध आहे. रेशीम आणि कापूस यांच्या मिश्रणातून बनलेल्या या साड्यांमध्ये जरीच्या बुट्ट्या असतात. उन्हाळ्यासाठी ही एक सोयीस्कर साडी आहे.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

आसामची मुगा सिल्क साडी तिच्या नैसर्गिक सोनेरी रंगासाठी ओळखली जाते. ही रेशीम सर्वात टिकाऊ मानली जाते आणि प्रत्येक धुलाईनंतर तिचा रंग अधिक उजळतो. ही साडी तिच्या खास चमक आणि हलक्या वजनामुळे लोकप्रिय आहे.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

ओडिशाची संबलपुरी साडी तिच्या इकत विणकामासाठी प्रसिद्ध आहे. या विणकामामध्ये धाग्यांना विणण्यापूर्वीच रंगवले जाते, ज्यामुळे सुंदर आणि गुंतागुंतीच्या आकृत्या तयार होतात. या साड्या कला आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहेत.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

पटोला साडी तिच्या दुहेरी इकत विणकामासाठी प्रसिद्ध आहे. ही खूप महाग असते कारण एक साडी बनवायला खूप वेळ आणि मेहनत लागते. यात भौमितिक आणि फुलांच्या डिझाइन असतात, ज्यामुळे ती खास दिसते.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

जॉर्जेट साडी तिच्या हलक्या आणि पारदर्शक पोतासाठी ओळखली जाते. ही साडी खूप मुलायम आणि आरामदायक असते, ज्यामुळे ती सहजपणे नेसता येते. आधुनिक डिझाइन आणि फॅशनसाठी ती लोकप्रिय आहे.

भारतभर प्रसिध्द साड्यांचे १२ प्रकार, पाहा कापडाचा पोत आणि सुंदर डिझाइन्स- अभिमानानं मिरवा प्रत्येक साडी!

शिफॉन साडी ही जॉर्जेटसारखीच पण अधिक पातळ आणि पारदर्शक असते. ही साडी कोणत्याही समारंभासाठी किंवा फॅशनसाठी चांगली मानली जाते. ती हलकी असल्यामुळे कोणत्याही हंगामात नेसण्यास सोयीची असते.